श्री कुणकेश्वर यात्रा महोत्सव महा शिवरात्री २०२४, ८ मार्च ते १० मार्च | Shri Kunkeshwar Yatra Festival Maha Shivratri 2024, March 8 to March 10

kunkeshwar-mahadev

श्री महाशिवरात्री महादेव शम्भो महादेवाची कोकण काशी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या “श्री क्षेत्र कुणकेश्वर” येथील यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे अर्थात प्रतिवर्षाप्रमाणे यंदा तमाम शिव भक्तांसाठी मार्च महिन्यात असून शुक्रवार, दि. ८ मार्च ते रविवार, ते दि. १० मार्च २०२४ या कालावधीमध्ये ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर’ येथे महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. रविवार, दि. १० मार्च रोजी पवित्र तीर्थस्नानाचा योग असून ‘दर्श अमावास्या महापर्वणी योग’ जुळून आला आहे. आपण या शुभ आणि मंगल महाउत्सवास उपस्थित राहून सहभागी व्हावे, हीच आमची सदिच्छा! अशा आशयाचे निमंत्रण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुणकेश्वर…

Read More | पुढे वाचा

Top 10 Popular fishes of Konkan and their characteristics | कोकणातील १० लोकप्रिय मासे आणि त्यांची वैशिष्ट्ये

seafood-fish

महाराष्ट्राचा कोकण प्रदेश, विशेषत: सिंधुदुर्गाच्या आसपास, विविध सागरी जीवनांचा खजिना आहे, ज्यामध्ये स्थानिक पाककृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या माशांची भरभराट आहे. लोकप्रिय बोंबील (बॉम्बे डक) पासून मधुर कोलंबी (प्रॉन्स) पर्यंत, किनारपट्टीवरील पाणी मुबलक प्रमाणात सीफूड प्रदान करते जे केवळ स्थानिक लोकांच्या दैनिक आहाराच्या प्राधान्यांची पूर्तता करत नाही तर दूरदूरच्या खाद्यप्रेमींना देखील आकर्षित करते. या लेखात, आम्ही कोकणात आढळणाऱ्या काही आकर्षक आणि चवदार माशांचा शोध घेऊ, प्रत्येकाची स्वतःची वेगळी चव आणि विशेषतः त्यांच्या स्वयंपाकाचे देखील वेगळे महत्त्व आहे. १. बोंबील (बॉम्बे डक) स्थानिक पातळीवर बोंबील म्हणून ओळखले जाणारे, बॉम्बे डक हा…

Read More | पुढे वाचा

फोंडाघाटात स्वच्छतेचा एल्गार उत्स्फूर्त प्रतिसाद; पर्यटन स्थळ झाले चकाचक | Elgar spontaneous response to cleanliness in Phondaghat

swachata-abhiyaan-satyawan-satam

रविवारी सिंधुदुर्गवासीयांनी एकत्र येत फोंडाघाटात स्वच्छतेचा एल्गार केला. पर्यटन स्थळ चकाचक करण्यात आले. त्याशिवाय घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. रविवारी सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, फोंडाघाटच्या सरपंच सौ. संजना आग्रे, सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंता के. के. प्रभू, पत्रकार गणेश जेठे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, फोंडाघाट कॉलेजचे प्रा. सुरवसे, प्रा. जगदीश राणे, प्रा. तायवाडे, सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर, ग्राम विकास अधिकारी विलास कोलते, पत्रकार मोहन पडवळ, संजय सावंत, तुषार नेवरेकर, सचिन राणे, गुरू…

Read More | पुढे वाचा

परमहंस भालचंद्र महाराज १२० वा जन्मोत्सव सोहळा | Paramhansa Bhalchandra Maharaj 120th birth anniversary celebration

bhalachandra-maharaj

परमहंस भालचंद्र महाराज १२० वा जन्मोत्सव सोहळा २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ परमहंस सच्चीदानंद सद्गुरू भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा जे अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते ते भक्तांचे तारणहार झाले. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भाविकांना, भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर सातासमुद्रापार देखील बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चर्यास्थान व समधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात आवर्जून येत…

Read More | पुढे वाचा

Anganewadi Jatra-Yatra 2024 | २ मार्च २०२४ या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा!

devi-bharadi-yatra-2024

भारतातील हिंदू संस्कृती मध्ये जत्रा अर्थात यात्रा या पारंपरिक प्रथेला अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना महाराष्ट्रात जत्रा किंवा यात्रा हा एक श्रद्धेचा उत्सव, सिंधुदुर्ग वासियांकरिता जत्रा म्हणजे दसरा दिवाळीच जणू, असंख्य खेडोपाड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची/यंत्रांची उत्सुकता प्रत्येक कोकणस्थ मांसल असतेच हे चित्र साधारण दर वर्षी पाहायला मिळते. मग त्यात कितीही अडथळे असले किंवा आडी अडचणी असल्या तरी त्यावर मात करून विशेषतः मालवणी माणूस हा हमखास आपल्या ग्रामदैवताच्या, कुणकेश्व्रच्या तसेच आई भराडी देवीच्या जत्रेला आवर्जून येतोच. सिंधुदुर्गातील विशेष महत्व असलेल्या या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच आवडीचा किंवा महत्वाचा विषय राहिलेला नसून…

Read More | पुढे वाचा

Janavali Tatachi Jatra 2023 | जानवली गावची “ताटाची जत्रा” २०२३

janavali-tatachi-jatra-2023

महाराष्ट्रातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले एक १२ वाड्यांचे सुंदर गाव जे कोकणातील केंद्रस्थानी असलेल्या कणकवली तालुक्यात नव्हे तर अगदी कणकवली सीमेलगत नजीकचेच गाव म्हणजे जानवली पंचक्रोशीतच नाही तर अगदी मुंबई-गोवा प्रसिद्ध असलेली ताटाची जत्रा, दिव्याची जत्रा अथवा कणकवली स्वयंभू मंदिराच्या त्रिपुरारी पौर्णिमेची टिपराची जत्रेनंन्तर येणारी पहिलीच जत्रा अर्थात जानवली गावची “ताटाची जत्रा” आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी असून भाविकांची अलोट गर्दी आज पहावयास मिळते. जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान सुरु होते साधारण कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला देव स्थळांवर जायला सुरुवात होते.…

Read More | पुढे वाचा

Indian PIN Code 416602: List of Post Offices in Sindhudurg

pincode

The Postal Index Number (PIN) 416602 serves as a fundamental part of India Post’s efficient mail delivery system. This six-digit alphanumeric code is instrumental in accurately sorting and delivering mail across India. Each digit in the PIN code holds specific significance. The initial digit ‘4’ signifies the postal region—encompassing Western states like Maharashtra, Madhya Pradesh, and Chattisgarh. The second digit ‘1’, coupled with the first digit ‘4’, denotes the postal circle, while the third digit ‘6’ pinpoints the sorting and revenue district. Additionally, the fourth digit ‘6’ identifies the route…

Read More | पुढे वाचा

Indian PIN Code 416602: List of Post Offices in Sindhudurg | भारतीय पिन कोड ४१६६०२: सिंधुदुर्गातील पोस्ट ऑफिसची यादी

indian-pincode

पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) ४१६६०२ हा इंडिया पोस्टच्या कार्यक्षम मेल वितरण प्रणालीचा एक मूलभूत भाग आहे. हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड संपूर्ण भारतातील मेल अचूकपणे क्रमवारी लावण्यासाठी आणि वितरित करण्यात महत्त्वाचा आहे. पिन कोडमधील प्रत्येक अंकाला विशिष्ट महत्त्व असते. प्रारंभिक अंक ‘४’ हा पोस्टल क्षेत्र दर्शवितो – ज्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारखी पश्चिम राज्ये समाविष्ट आहेत. पहिला अंक ‘४’ सह दुसरा अंक ‘१’, पोस्टल वर्तुळ दर्शवतो, तर तिसरा अंक ‘६’ क्रमवारी आणि महसूल जिल्हा दर्शवतो. या व्यतिरिक्त, चौथा अंक ‘६’ डिलिव्हरी पोस्ट ऑफिसचा मार्ग ओळखतो आणि शेवटचे दोन अंक…

Read More | पुढे वाचा

Devi Bharadi Anganewadi Jatra-Yatra 2023 / २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023

Anganewadi Jatra-Yatra 2023 : माउली भराडी देवीनं कौल दिला! २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रात जत्रा किंवा यात्रा हा एक श्रद्धेचा उत्सव, असंख्य खेडोपाड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची/यंत्रांची उत्सुकता साधारण दर वर्षी पाहायला मिळते. आधिदेवता, कुलाचार, ग्रामदेवता, कुळदेवता आणि पंचक्रोशीतील देवदेवता अशा देवदेवतांच्या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच आवडीचा किंवा महत्वाचा विषय राहिलेला नसून, राज्य, देश विदेशात देखील अनेकांसाठीच हा मोठ्या श्रद्धेचा आणि रूढी परंपरेचा विषय झालेला आहे. महाराष्ट्र आणि परदेशात असणाऱ्याही सिंधुदुर्ग किंबहुना कोकणवासियांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या आई श्री भराडी देवीच्या जत्रेची यंदाची तारीख देवीच्या कौला नुसार…

Read More | पुढे वाचा

Temples / मंदिरे

devi-pavnai-temple

जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…

Read More | पुढे वाचा