Mango is a one of the popular fruit / आंबा हे लोकप्रिय फळांपैकी एक आहे

mango-alphonso

आंबा हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी एवढंच नव्हे, म्हणजेच अखंड भारतातील एक अतिशय लोकप्रिय फळ आहे आणि ते देशाचे राष्ट्रीय फळ देखील मानले जाते. आंबा जीवनसत्त्वे अ आणि क तसेच आहारातील फायबरचा समृद्ध असा स्रोत आहे. ते कच्चे, पिकलेलेच नव्हे तर शिजवलेले सुध्दा बऱ्याचदा खाल्ले जाऊ शकतात आणि बऱ्याचदा मिष्टान्न किंवा इतर पदार्थांसाठी मसाला/फ्लेवर म्हणून देखील वापरले जातात. मॅंगिफेरा इंडिका हे याचे ग्लोबल नाव, ज्याला सामान्यतः आंबा म्हणून ओळखले जाते, ही अॅनाकार्डियासी कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. हे एक मोठे फळ झाड आहे, जे ३० मीटर (१०० फूट) उंचीपर्यंत वाढण्यास सक्षम…

Read More | पुढे वाचा

Swimming / जलतरण

Om Satam Janwali, Gavthanwadi

ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून उदयास आलेला हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून भल्या पहाटे उठून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या वडिलांची जबाबदारी त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला. जलतरण अथवा पोहणे हा त्याचा आवडीचा विषय आणि त्यामुळेच त्याच्या पालकांनी देखील त्याला प्रोत्साहन देऊन त्याला सहकार्य केले त्याच्या प्रचंड मेहनत घेऊन त्याला या स्पर्धंत्मक युगात स्वतःचे पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि देव लिंगेश्वर…

Read More | पुढे वाचा