गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात चैत्र द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट झाले होते त्यामुळे या दिवसाला देखील विशेष महत्व आहे. जानवली गावात गावठण वाडीतील मांडावर गुढी पाडव्या निमित्ती विविध पारंपरिक कार्यक्रम पूर्वाम्पार चालत आलेल्या प्रथेनुसार आयोजित केले जातात. हलिकडच्या काळात येथील बाल गोपाळ मित्र मंडळ आयोजित दशावतारी नाटक गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात चैत्र द्वितीया म्हणजेच दिनांक २३ मार्च २०२३ रोजी नियोजित आहे. गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रात्रौ ९:३० वाजता जय हनुमान दशावतार मंडळ सावंतवाडी यांचे आकर्षक असे पौराणिक नाट्य प्रयोग पाहण्यासाठी सर्वांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा…
Read More | पुढे वाचा