Lost the tune | सूर हरपला…

sahadeo-sonu-satam

सूर हरपला…   १५ जुलै १९३२ साली जानवली गावठणवाडी येथे एक सूर जन्माला आला अर्थात सोनू – काशिबाई याना पुत्ररत्न प्राप्त झाले श्री लिगेश्वर पावणाईचे आशीर्वाद आणि देवी सरस्वतीचे कृपाशिर्वाद असलेल्या या नामदेव साटम (सहदेव सोनू साटम) यांच्या जीवनाचा प्रवास सुरु झाला. वडील मुंबई स्थित गवाळीया टॅंक विभागात मेताजी (मुनीमजी) म्हणून कार्यरत होते. परंतु एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आई काशिबाई सोबत व काका, काकी परिवारा सोबत वडिलोपार्जित शेती करत शालेय शिक्षणाची सुरवात झाली. अगदी लहान वयातच वडिलांच्या दुःखद निधनाने वडिलांचे छत्र हरपले आणि सुरु झाला आयष्याचा संघर्ष. पारंपरिक शेती करता करता…

Read More | पुढे वाचा