आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते, हा एक अत्यंत आदरणीय हिंदू सण आहे ज्याचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हिंदू महिन्याच्या आषाढाच्या अकराव्या दिवशी (एकादशी) साजरा केला जातो, हा शुभ दिवस चातुर्मास म्हणून ओळखल्या जाणार्या चार महिन्यांच्या कालावधीची सुरूवात करतो. या लेखात, आम्ही आषाढी एकादशी २०२३ शी संबंधित महत्त्व, उत्सव आणि अध्यात्मिक पाळण्यांचा सखोल अभ्यास करू, ज्यामुळे या पवित्र प्रसंगी सर्वसमावेशक माहिती मिळेल. आषाढी एकादशीचे महत्त्व : आषाढी एकादशीला हिंदू पौराणिक कथांमध्ये खूप महत्त्व आहे आणि हा दिवस आध्यात्मिक महत्त्वाचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की या…
Read More | पुढे वाचाMonth: June 2023
Shivrajyabhishek Din 2023: Celebrating the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj | शिवराज्याभिषेक दिन २०२३: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा
शिवराज्याभिषेक दिन हा महान मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक शुभ दिवस आहे. भारतातील मराठा साम्राज्याची स्थापना झाल्यामुळे या घटनेला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. २०२३ मध्ये ३५० वा शिवराज्याभिषेक दिन भव्यतेने साजरा होताना ठीक ठिकाणी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते, या निमित्ताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असंख्य शिवभक्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या या जाणत्या राजाला मानवंदना देऊन नतमस्तक होतात. १९ फेब्रुवारी १६३० आई शिवाई देवीची कृपा झाली आणि अखंड महाराष्ट्राचा उद्धार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर…
Read More | पुढे वाचाMaharashtra 10th SSC Result 2023 | महाराष्ट्र १० वी एसएससी २०२३ परीक्षेचा निकाल
कोकणातील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेच्या निकालात केली फत्तेशिकस्त… आजच दिनांक २ जून २०२३ रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकाला नुसार कोकण अव्वल म्हणजेच ९८.११% येवढ्या प्रचंड प्रमाणात घवघवीत यश मिळवून आजच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेक सोहळ्या दिवशीच महाराष्ट्राच्या यशोगाथेमध्ये आपली यशश्री नोंदवली आहे. अर्थात या सर्व विद्यार्थ्यांची मनापासूनची मेहनत, योग्य असे नियोजन, प्रामाणिक प्रयत्न त्याचप्रमाणे त्यांच्या आई वडिलांची तळमळ आणि समस्त गुरुजनांचे सखोल मार्गदर्शन या मुळेच हे सर्व शक्य होते. आपल्या जानवली गावातील सर्व यशस्वी विध्यर्थ्यांचे मनःपूर्वक आभार तसेच खूप खूप कौतुक कारण कोरोना सारख्या महामारी मध्ये सर्वच…
Read More | पुढे वाचा