Shivrajyabhishek Din 2023: Celebrating the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj | शिवराज्याभिषेक दिन २०२३: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा

shivaji-maharaj

शिवराज्याभिषेक दिन हा महान मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक शुभ दिवस आहे. भारतातील मराठा साम्राज्याची स्थापना झाल्यामुळे या घटनेला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. २०२३ मध्ये ३५० वा शिवराज्याभिषेक दिन भव्यतेने साजरा होताना ठीक ठिकाणी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते, या निमित्ताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असंख्य शिवभक्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या या जाणत्या राजाला मानवंदना देऊन नतमस्तक होतात. १९ फेब्रुवारी १६३० आई शिवाई देवीची कृपा झाली आणि अखंड महाराष्ट्राचा उद्धार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर…

Read More | पुढे वाचा