गणेश चतुर्थी, ज्याला एक विलक्षण अनन्य साधारण महत्व आहे गणेश भक्तांमध्ये, हा भारतातील सर्वात उत्साही आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. विशेषतः कोकणात या सणाला एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. किमान ५ ते ६ लाख गणेश भक्त कोकणात आपल्या या राजाची घरोघरी सहकुटुंब, सहपरिवार सेवा करतात. हा शुभ हिंदू सण बुद्धी, समृद्धी आणि नवीन सुरुवातीची विघ्णहर्ता शुभकार्याची अग्र देवता गणेशाच्या जन्माचे प्रतीक आहे. २०२३ मध्ये, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर रोजी येते अर्थात मंगळवार असल्याने अंगारक योग देखील आहे, गणरायाचा हा उत्सव म्हणजे समस्त प्रजाजन आणि भक्तांसाठी आनंदोत्सव, भव्य मिरवणुका…
Read More | पुढे वाचा