देव दिवाळी हा भारतभर साजरा केला जाणारा शुभ सण, वाराणसी सारख्या पवित्र ठिकाणी हा सण उत्साहात साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमे पासूनच याची सुरुवात होते. त्रिपुरारी पौर्णिमेला जसे दिवे उजळतात आणि भाविक भक्तगण महादेव आदिशक्ती शिवशक्तीला शरण जातात किंबहुना तसेच कार्तिक अमावस्येच्या रात्री दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो अंधारावर नैराश्येवर उजेड अर्थात दिव्यांच्या प्रकाशाने मात करून देव दिवाळी च्या मंगलमय आणि पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते म्हणजेच मार्गशीर्ष मासारंभ. महाराष्ट्रात विशेषत: मार्गशीर्ष महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवांचे अभिसरण समृद्ध परंपरा, सांस्कृतिक चैतन्य, आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक गहनता समाविष्ट करते.…
Read More | पुढे वाचा