Congratulation for getting bronze medal in All India Police Badminton Tournament | अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक मिळाल्या बद्दल सत्कार

raju-rane-awarded-2023

आपल्या जानवली गावचे सुपुत्र राजेंद्र शंकर राणे हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून आज त्यांच्या सुप्त गुणांची एक नवीन ओळख मिळाली ती त्यांना मिळालेल्या पदकामुळे पोलिस दलात काम करत असताना अनेक समस्यांना तोंड देत आपले आवडीचे खेळ अथवा कला क्रीडा गुण जपणं तस जिकिरीचं असत. कित्येक वेळा आवड असतानाही सराव करणं देखील वेळेच्या अभावा मुळे शक्य होत नाही परंतु राजेंद्र शंकर राणे यांनी ते शक्य केलं आणि त्याच फळ त्यांना मिळालं. पोलिस कमिशनर श्री.रजनीश शेठ ह्यांच्याकडून राजेंद्र शंकर राणे जानवली (गावठणवाडी) यांना चंदीगड येथे अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य…

Read More | पुढे वाचा

The edge was in the weapon but the strength was in the thought | धार शस्त्रास होती पण ताकद विचारात होती

pranav-satam-shree-shivraudrapratap

धार शस्त्रास होती पण ताकद विचारात होती अर्थात श्री शिवरौद्रप्रताप या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ तर्फे आयोजित आजच्या श्री शिवरौद्रप्रताप या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग शिवभक्त तसेच तमाम नाट्य रसिकांना आज दामोदर हॉल परळ मध्ये एक विलक्षण थरार पहायला मिळाला आणि तो दुसरे तिसरे कुणी नसून चक्क स्वयंसिद्धा महिला मंडळ परळच्या जवळ जवळ ४५ रणरागिणी यांनी घडवून आणला. तब्ब्ल ४ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आज या सर्व सहभागी महिलांचे, कलाकारांचे स्वप्न साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी केलेला हा मानाचा मुजरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक क्षेत्रात स्रिया…

Read More | पुढे वाचा

Modern Shravan (Satyawan) son | आधुनिक श्रावण ( सत्यवान) बाळ

satyawan-family

आपल्या वृद्ध अंध माता पित्याना कावडीने तीर्थक्षेत्री नेणारा सत्ययुगातील श्रावण बाळ असले किंव्हा अखिल विश्वाचा देव श्री हरी विठ्ठल दारात उभा असून ही माता पित्या ची सेवा पूर्ण होई पर्यंत विठ्ठला ला विठेवर उभा करून ठेवणाऱ्या पुंडलिकाची कथा असेल भावी पिढीला “आई वडिलांच्या सेवेत च ईश्वराची सेवा आहे” हा संदेश देऊन राहिली आहे. उदरी मुलाने जन्म घ्यावा म्हणून देवाला नवस करणारे, तीर्थयात्रा करणारे अनेक दाम्पत्य आपण पाहिली असतील,पोटाला चिमटा काढून मुलाने शिकून खुप खुप मोठे व्हावे म्हणून काबाडकष्ट करणारे आई वडील ही आपण पाहतो,आणि खरच मूल खूप खूप शिकतात ,…

Read More | पुढे वाचा

Maharashtra State Board 10th Exam | परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तसेच शेवटी १० मिनिटांची वाढ; आजपासून १०वी बोर्डाची परीक्षा

ssc-exam-2023

Maharashtra State Board 10th Exam: परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तसेच शेवटी १० मिनिटांची वाढ; आजपासून १०वी बोर्डाची परीक्षा आजपासून अर्थात २ मार्च २०२३ महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या महामारीचे सावट बहुतांशी नष्ट झाल्याने (तीव्रता फार कमी असल्याने) शिक्षण तसेच परीक्षा तत्सम पद्धतीही ऑफलाईन झाले आहे त्यामुळे दहावीची हि परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होत आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावीची परीक्षा ही २ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे आणि २५ मार्च २०२३ पर्यंत संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स त्यांच्या शाळांकडून/कॉलेजेस मिळाले आहेत. कृपया विध्यार्थ्यानी हॉल तिकिटावरील संपूर्ण…

Read More | पुढे वाचा

Watermelon is the best and cool fruit of Sindhudurga | टरबूज हे सिंधुदुर्गातील सर्वोत्तम आणि थंड फळ

watermelon

टरबूज हे एक फळ आहे ज्याचा आनंद जगभरातील लोक ताजेतवाने आणि गोड चवीसाठी घेतात. हे एक अत्यंत बहुमुखी फळ आहे जे स्मूदीमध्ये कापून, बारीक करून किंवा मिश्रित करून विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते. आफ्रिकेतून उद्भवलेल्या, टरबूजची लागवड हजारो वर्षांपासून केली जात आहे आणि आता जगभरातील अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. टरबूज पिकवलेल्या ठिकाणांपैकी एक भारताच्या महाराष्ट्र राज्यात आहे, विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जिथे त्याला “जानवली” म्हणतात. सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राच्या कोकण भागात स्थित आहे, जे निसर्गसौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखले जाते. जलस्रोत आणि सुपीक माती यासह विपुल नैसर्गिक…

Read More | पुढे वाचा

Majhi Mayboli | माझी मायबोली

satyawan-s-satam

माझी मायबोली मराठी हाय तिची कुणाला तोडच नाय तिचा रुबाब न्यारा तिचा सहवास प्यारा रस्व ,दीर्घ ,काना, मात्रा अलंकाराचा साज तिला व्याकरणाचा तर उच्चांक झाला कुणालाही सहज कळावी वाटेल तशी वळवावी शब्दात हिच्या धार अशी प्रहार करण्यास तलवार जशी कथा, कादंबऱ्या, काव्यात हिच्या नाद नाही करायचा डंका आहे सर्वत्र पुन्हा माझ्या मायबोली मराठीचा माझ्या मायबोली मराठीचा —- सत्यवान सहदेव साटम गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.  फेसबुक लिंक

Read More | पुढे वाचा

Cashews: The Favorite Fruit from Sindhudurg, Maharashtra | काजू: सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातील आवडते फळ

cashew-sindhudurg-fruit

शतकानुशतके काजू हे एक आवडते फळ आहे आणि त्यांचा वापर जगभरात पसरला आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक नट अथवा बी मूळचे ब्राझीलचे आहेत परंतु आता भारतासह अनेक देशांमध्ये हे पिकवले जातात. उच्च-गुणवत्तेचे काजू शोधण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यात हे ठिकठिकाणी आढळून येतात. सिंधुदुर्ग हे काजू लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, जे जगातील सर्वोत्तम काजूचे उत्पादन करतात. जिल्ह्याची सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान हे काजू पिकवण्यासाठी योग्य आहे आणि सिंधुदुर्गातील काजूच्या बागा हे पाहण्यासारखे असते. सिंधुदुर्गातील काजूची झाडे मोठी आणि सुस्थितीत आहेत आणि त्यांच्या फांद्यांना लटकलेली पिकलेली फळे…

Read More | पुढे वाचा

Papaya or pawpaw is one of the healthiest fruits in India | पपई हे भारतातील आरोग्यदायी फळांपैकी एक आहे

papaya-fruit

पपई, एक उष्णकटिबंधीय फळ ज्याचा जगभरात मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला जातो, हे दक्षिण अमेरिकेतील मूळ फळ आहे. तथापि, आता हे भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जगभरातील अनेक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये घेतले जाते. पपई, ज्याला पापा किंवा पावपाव (pawpaw) म्हणून देखील ओळखले जाते, ते केवळ स्वादिष्टच नाही तर अनेक आरोग्य फायदे देखील देते. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गोव्याच्या सीमेला लागून आहे. प्रदेशातील अनुकूल हवामान आणि मातीची परिस्थिती पपई पिकवण्यासाठी एक अनुकूल स्थान मानले जाते. या फळाची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते, स्थानिक शेतकरी गोड आणि आंबट…

Read More | पुढे वाचा

Mann nahi ho kamjor | मन नाही हो कमजोर

meditation

हात-पाय जरी असले अपंग मन नाही हो कमजोर कामावरची निष्ठा देई मला बळ बुध्दीचा करुन वापर सहज करतो मी नय्या पार कुणाच्या निंदेचा नाही पडत, मजवर असर माझा मी खंबीर एकदा वाटलं कसलं हे जिवन हडहड करावं ज्यानत्यानं मग मनानं विचार केला मी नाही हा जनच खरा अपंग ——- सत्यवान साटम गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.  फेसबुक लिंक

Read More | पुढे वाचा

Maharashtra State Board 12th – HSC Exam 2023 | आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा

hsc-examination

Maharashtra State Board 12th Exam: सेंटर्सवर भरारी पथकं तसेच शेवटी 10 मिनिटांची वाढ; आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून अर्थात २१ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. यंदा कोरोना सारख्या महामारीचे सावट नसल्याने (तीव्रता फार कमी असल्याने) शिक्षणही ऑफलाईन झाले आहे त्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणार आहे आणि २१ मार्च २०२३ पर्यंत संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स त्यांच्या शाळांकडून किंवा जुनिअर/सिनिअर कॉलेजेस कडून मिळाले आहेत. कृपया विध्यार्थ्यानी हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे…

Read More | पुढे वाचा