रविवारी सिंधुदुर्गवासीयांनी एकत्र येत फोंडाघाटात स्वच्छतेचा एल्गार केला. पर्यटन स्थळ चकाचक करण्यात आले. त्याशिवाय घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. रविवारी सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, फोंडाघाटच्या सरपंच सौ. संजना आग्रे, सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंता के. के. प्रभू, पत्रकार गणेश जेठे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, फोंडाघाट कॉलेजचे प्रा. सुरवसे, प्रा. जगदीश राणे, प्रा. तायवाडे, सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर, ग्राम विकास अधिकारी विलास कोलते, पत्रकार मोहन पडवळ, संजय सावंत, तुषार नेवरेकर, सचिन राणे, गुरू…
Read More | पुढे वाचा