महाराष्ट्राचा पारंपारिक मंगळागौर उत्सव | Traditional Mangalagaur Festival of Maharashtra

mangalagaur-2024-swayamsiddha-parel

स्वयंसिध्दा महिला मंडळ परळ यांच्या विविध पारंपरिक लोककला, नाटक आणि समूहनृत्य याची परंपरा जपण्याचा उपक्रम अनेक मान्यवर महिलांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न हा वाखाणण्यासारखा आहे अध्यक्ष श्रुती परब, नीलिमा खोत, रोहिणी वाईरकर, सुवर्णा नकाशे, पायल शेगडे आणि सह सचिव प्रणिता साटम (मु. पो. जाणवली, गावठण वाडी) तसेच इतर मान्यवर व सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून लालबाग परळ सारख्या मराठमोळ्या विभागात सध्या हे मंगळागौरीचे कार्यक्रम स्थानिकांना पहावयास मिळतात त्या अनुषन्गाने मंगळागौर बद्दल थोडेसे विचार मांडण्याची संधी मिळाली. भारतीय संस्कृतीच्या पारंपरिक खेळ आणि विशेषतः नृत्य अथवा लोककला यांचं सणांना एक…

Read More | पुढे वाचा