जानवली प्रीमियर लीग डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा भाजप प्रायोजित | Janavali Premier League Day & Night cricket tournament sponsored by BJP

janavali-premium-league-2024

क्रिकेट हा एक अतुलनीय खेळ आहे ज्याला भारतातील मान्यवर खेळाडू मा. सुनील गावस्कर, मा. कपिल देव, मा. दिलीप वेंगसरकर ते मास्टर ब्लास्टर मा. सचिन तेंडुलकर अशा कितीतरी दिग्गजांनी ह्या खेळाच्या यशोगाथे मध्ये भारताला उच्चतम शिखरावर नेऊन ठेवले आहे. दिवसागणिक नवीन युवा पिढी यात आत्मविश्वासाने सहभागी होऊन एक करिअर म्हणून देखील या कडे पहात आहे. अतिशय लोकप्रिय जागतिक मान्यताप्राप्त खेळ म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र युवा पिढीचे आकर्षण बनले आहे. जानवलीच्या नयनरम्य मध्यवर्ती निलम हॉटेल जवळच, सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य जानवली मुंबई गोवा महामार्गा लगतच्या ठिकाणी, क्रिकेटचा जल्लोष समुदायाला वेड लावतो कारण आपण…

Read More | पुढे वाचा