सौ. पल्लवी निनाद राणे. यांना राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत उद्योगिनी गौरव पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल, जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई तसेच, जानवली ग्रामस्थ महिला मंडळ, मुंबई आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे. अशा अनेक शुभेच्छा आज आपणास सोशल मीडियावर आपल्याला पहायला मिळाल्या. खरच अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा आपल्या अथक प्रयत्नाअंती आपल्याला मिळालेल्या यशाच्या आनंदात प्रत्येक जण सहभागी होतात आणि हीच वस्तुस्थिती आपल्याला प्रेरणा देते. सौ. पल्लवी निनाद राणे यांना राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत उद्योगिनी गौरव पुरस्कार प्राप्त झाला या मागील त्यांचे प्रयत्न आणि यशाचे शिखर गाठण्याची जिद्द तसेच सोबत परिवारातील सहकार्य,…
Read More | पुढे वाचा