महाराष्ट्र एसएससी / इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या | Maharashtra SSC / Class 10 Exams have started

ssc-exam-2023

महाराष्ट्र SSC/दहावी परीक्षेच्या तारखा २०२४ जाहीर झाल्या आणि हा हा म्हणता दहावीच्या परीक्षा सुरु देखील झाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र SSC/दहावीचे वेळापत्रक २०२४ साठी सुधारित केले. MSBSHSE इयत्ता 10वीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात येत आहेत. आणि कागदाचे स्वरूप. विद्यार्थी महाराष्ट्र SSC/दहावी चे अपडेटेड वेळापत्रक अधिकृत वेबसाइट – mahahsscboard.in वर आपण पाहू शकतात. महाराष्ट्र SSC/दहावी तारीख अथवा वेळा पत्रक २०२४ मध्ये सर्व विषयांच्या परीक्षेच्या तारखा, दिवस आणि वेळेचा उल्लेख आहे. महाराष्ट्र एसएससी प्रवेशपत्र २०२४ हे…

Read More | पुढे वाचा