श्री महाशिवरात्री महादेव शम्भो महादेवाची कोकण काशी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या “श्री क्षेत्र कुणकेश्वर” येथील यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे अर्थात प्रतिवर्षाप्रमाणे यंदा तमाम शिव भक्तांसाठी मार्च महिन्यात असून शुक्रवार, दि. ८ मार्च ते रविवार, ते दि. १० मार्च २०२४ या कालावधीमध्ये ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर’ येथे महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. रविवार, दि. १० मार्च रोजी पवित्र तीर्थस्नानाचा योग असून ‘दर्श अमावास्या महापर्वणी योग’ जुळून आला आहे. आपण या शुभ आणि मंगल महाउत्सवास उपस्थित राहून सहभागी व्हावे, हीच आमची सदिच्छा! अशा आशयाचे निमंत्रण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुणकेश्वर…
Read More | पुढे वाचा