२८ मार्चला २०२४ आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी रोजी झाला असला, तरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार देखील शिवभक्तांकडून साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा कालगणना ही हिंदू पद्धतीनुसार सुरू होती त्यावेळी पंचांग तिथी वार याला अनन्य साधारण महत्व होते. म्हणूनच काही लोक इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारीला देखील शिवजयंती साजरी करतात, तर काही लोक तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीयेला आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती…
Read More | पुढे वाचा