जानवली गावठणवाडीतील सौ. प्रणिता राजन साटम यांचा सहभाग असलेला ४५ महिलांनी साकारलेले ऐतिहासिक नाटक “शिवप्रताप” आपल्या सिंधुदुर्गात अर्थात मालवण मध्ये मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे छत्रपती अवतरणार. शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ दुपारी ४।३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे श्रुती परब आणि स्मितहरी प्रोडक्शन निर्मित श्रुती परब लिखित श्रुती परब आणि निलीमा खोत दिग्दर्शित दोन अंकी नाटक शिवप्रताप. ४५ महिलांनी साकारलेले ऐतिहासिक नाटक श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ करीरोड यांच्या सहकार्याने कलाकार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत निलीमा खोत, जिजाऊंच्या भुमिकेत आरती राज्याध्यक्ष, अफझलखानाच्या भुमिकेत दिया पराडकर, कृष्णाजी भास्कर…
Read More | पुढे वाचा