भारताने शनिवारी बार्बाडोसमधील केनसिंग्टन ओव्हलवर ७ धावांनी विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला हरवून त्यांचे दुसरे आयसीसी टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले. भारतासाठी किंबहुना तमाम भारतीयांसाठी अभिमानाने भारताच्या क्रिकेटच्या या विलक्षण प्रवासात भारतीय टीमने देशाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिण्याजोगी जी कामगिरी केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे अर्थात भारताने आज दिनांक २९ जून २०२४ रोजी शनिवारी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर सात धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसरे आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकले. समोरील टीमला अर्थात साऊथ आफ्रिकेला गोलंदाजी मिळाल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्ससह प्रोटीजने चांगली सुरुवात केली…
Read More | पुढे वाचा