मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रस्ताव सुलभ करण्यासाठी जानवली ग्रामपंचायत येथे कक्ष सुरू | Started facility of form submision at Janavali Gram Panchayat to facilitate the proposal of Chief Minister Majhi Ladki Bahan Yojana

chiefminister-majhi-ladki-bahin-yojana-janavali-village

जानवली ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करणे आणि ते शासनाकडे पाठविण्यासाठी नुकतेच युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.त्यातील काही महिलांचे अर्ज आज भरण्यात आले असून ते नियोजित वेळे पूर्वी भरण्याचा मार्ग आता सोपा झालेला दिसून येतो. महिलांना या योजनेचे अगदी समाधानकारक मार्गदर्शन आणि अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण विरहित व्यवस्था होण्यासाठी सरपंच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष सुरू करण्यात आला आहे. माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे. नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक…

Read More | पुढे वाचा