राज्य शालेय जलतरण स्पर्धा – ५ ते ८ नोव्हेंबर २०२४, बालेवाडी, पुणे | State School Swimming Competition – 5th to 8th November 2024, Balewadi, Pune

om-satam-gold-medal-winner

आमच्या सर्वांच्या अभिनंदनाचा पात्र ठरलेला ओम प्रवीण साटम याने राज्य शालेय जलतरण स्पर्धेत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे! १७ वर्षाखालील मुलांच्या गटात त्याने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३ सुवर्णपदके जिंकली आहेत. ओमने २०० मीटर फ्री स्टाईल, ४०० मीटर फ्री स्टाईल आणि ८०० मीटर फ्री स्टाईल या तीन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या यशामुळे ओमची महाराष्ट्राच्या रिले संघात निवड झाली आहे आणि आता तो पुढील पायरीवर राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. हि आपल्या जाणवली गावासाठी देखिल अभिमानाची बाब आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्याच्यावर सर्वांचा अभिमान…

Read More | पुढे वाचा