मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले कोकणातील एक नितांत सुंदर गाव – जानवली. जानवली गावचा जत्रोत्सव दिवस पहिला एकादशी – स्थळ सखलवाडी येथे आज उत्साहात भाविकांचा सहभाग. जानवली हे गाव कणकवली तालुक्याच्या अगदी सीमेलगत वसलेले आहे. हे गाव १२ वाड्यांचे असून कोकणातील केंद्रस्थानी असलेले एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी तालुक्याच्या निकटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव धार्मिक व सांस्कृतिक वारशासाठी विशेष प्रसिद्ध आहे. जानवली गावातील सर्वात प्रमुख उत्सव म्हणजे “ताटाची जत्रा”, जी दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनंतर पहिल्या पंधरवड्यात साजरी केली जाते. या वर्षी ताटाची जत्रा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी…
Read More | पुढे वाचा