जानवली गावची “ताटाची जत्रा” २०२४ | Janvali Village and the Grand Celebration of Tatachi Jatra

devi-pavnai_mandir

महाराष्ट्रातील मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले सुंदर गाव – जानवली. सध्या हिवाळ्याच्या कडक थंडी मध्ये गजबजलेले पहावयास मिळते ते अर्थात येथील ताटाच्या जत्रेमुळे आज द्वादशी अर्थात दुसरा दिवस. चव्हाटा ब्राह्मणस्थळ,कुरकाळ ब्राम्हणस्थळ,भानमळा ब्राह्मणस्थळ, परबवाडी ब्राम्हणस्थळ, वाकाडवाडी ब्राम्हणस्थळ, वायंगवडेवाडी ब्राह्मणस्थळ असे विविध ठिकाणी देवांची भेट, महाप्रसाद, तळी आणि भजन कीर्तन करीत देवळात येण्याचा उत्सव साधारणतः पाच दिवस म्हणजेच अमावस्या पर्यंत सतत चालू असतो. मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेला, कणकवली तालुक्याच्या सीमेलगत वसलेले जानवली हे गाव कोकणातील एक मध्यवर्ती आकर्षक पर्यटन केंद्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या गावाची खास ओळख म्हणजे येथील वार्षिक “ताटाची…

Read More | पुढे वाचा