आज, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा महाशपथविधी (शपथविधी) हा मुंबईच्या आझाद मैदानावर एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्यानंतर महायुती (भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) सरकारची स्थापना करत आहे त्याचा एक अलौकिक सोहळा जनतेला पहावयास मिळाला. संध्याकाळी ५:३० वाजता शपथविधी सोहळा सुरू झाला राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र गीत याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मागील कार्यकाळासाठी ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांचा हा मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ सुरु…
Read More | पुढे वाचा