मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूची आणि देवी लक्ष्मीची पूजा आणि गुरुवारच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळले जाणारे व्रत आहे आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात सुख, संपत्ती, शांती आणि समृद्धी येते. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व मार्गशीर्ष महिना, जो हिंदू कॅलेंडर अथवा पंचागा नुसार नववा महिना आहे, देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णूला समर्पित आहे. या महिन्यात देवी लक्ष्मीची विशेषतः पूजा केली जाते, दान आणि व्रताचे फळ अनेक पटींनी वाढते. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा महिना खूप…
Read More | पुढे वाचा