सुर्वे मास्तरांचं साहित्य संमेलन अनेक अर्थांनी वेगळं ठरलं आहे | Surve Master’s Literary Conference has been different in many ways.

surve-mastaranche-sahitya-sanmmelan

सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते प्रमोद पवार, मास्तरांची सावली आत्मचरित्राच्या शब्दांकनकार लेखिका नेहा सावंत आणि दोन्ही आयोजक स्वामिराज प्रकाशनचे श्री रजनिश राणे आणि प्रभा प्रकाशनचे श्री अजय कांडर संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुर्वे मास्तरांच्या रेखा चित्राचं अनावरण करताना सांस्कृतिक मंत्री संमेलनातील सगळ्यात रंगलेल्या परिसंवादातील एक क्षण संमेलनाच्या सभागृहत सांस्कृतिक मंत्री शेलार उपस्थित राहिल्यानंतरचा त्यांच्या सोबतचा एक क्षण कवी संमेलनाच्या पहिल्या सत्रातला एक क्षण कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील एक क्षण संमेलनात शाहीर म्हात्रे यांनी अप्रतिम सुर्वे मास्तरांच्या कविता सादर केल्या सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन…

Read More | पुढे वाचा

रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन! अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार | Surve Master’s literary conference to be held at Ravindra Natya Mandir! Veteran actor Pramod Pawar as president

surve-mastaranche-sahitya-sammelan-27-3-2025

मुंबई, दिनांक: २४ मार्च २०२५ मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले असून संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेता प्रमोद पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर मध्ये संपन्न होणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, एकांकिका…

Read More | पुढे वाचा

शिवजयंती महाराष्ट्रातील एक आनंदोत्सव | Shiv Jayanti is a joyful festival in Maharashtra

chatrapati-sivaji-maharaj

शिवाजी महाराजांची जयंती: ग्रेगोरियन कॅलेंडर आणि हिंदू पंचांगानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पराक्रमामुळे आणि शौर्यामुळे त्यांना केवळ महाराष्ट्रात, संपूर्ण भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात मोठा आदर मिळतो, शिवभक्त तसेच शिवप्रेमी सदैव नतमस्तक होतात . त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवाजी महाराजांची जयंती दोन प्रमुख तारखांना साजरी केली जाते: ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार: 19 फेब्रुवारी हिंदू पंचांगानुसार: फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया तिथी या दोन्ही तारखांना त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले जाते. मात्र, हिंदू पंचांगानुसार तारखेत बदल होऊ…

Read More | पुढे वाचा

रंगपंचमी: आनंद आणि रंगांचा सण | Rangpanchami: A festival of joy and colours

rangapanchami-2025

रंगपंचमी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण होळी पौर्णिमेच्या पाचव्या दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण केली जाते आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. रंगपंचमीचा इतिहास आणि महत्त्व रंगपंचमी हा हिंदू रंगांच्या सणाचा एक भाग आहे. पारंपारिकपणे होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जात असला तरी, रंगपंचमी हा रंग आणि आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. पुराणानुसार, रंगपंचमी भगवान कृष्णाशी संबंधित आहे. लहानपणी श्रीकृष्ण गोपींसोबत रंग खेळत असत आणि तो त्यांच्या भक्तीप्रेमाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच, हा सण विशेषतः गोकुळ,…

Read More | पुढे वाचा

आज होळी आहे! रंगांचा सण | Today is Holi! The festival of colors

janavali-dev-holi-2025

होळी आणि रंगपंचमी एक सण जो केवळ रंगांचा उत्सव नाही तर प्रेम, मैत्री आणि आनंदाचा उत्सव आहे. हे असे दिवस आहेत जेव्हा प्रत्येकजण आपले सर्व तणाव विसरून एकमेकांना रंग लावतत आणि एकत्र होळीचा आनंद घेतो. होळी कथा होळीमागे अनेक कथा आहेत, परंतु सर्वात प्रसिद्ध कथा भक्त प्रल्हाद आणि होलिकाची आहे. कथेनुसार, राजा हिरण्यकशिपू स्वतःला देव मानत होता आणि प्रत्येकाने त्याची पूजा करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा फक्त भगवान विष्णूंवरच विश्वास ठेवत होता. यामुळे राजाने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला अग्नीत बसवण्यास सांगितले. होलिकेला वरदान होते की…

Read More | पुढे वाचा

ग्लोबल कोकण महोत्सवात अभिजात मराठी दालन सज्ज! | Classic Marathi pavilion ready for the World Konkan Festival!

global-kokan-mahotsav-marathi-aathav-divas-stall

ग्लोबल कोकण महोत्सवात अभिजात मराठी दालन सज्ज! नक्की भेट द्या… दालन संयोजक: रजनीश राणे / संस्थापक, मराठी आठव दिवस कला दिग्दर्शक: सुनील देवळेकर महोत्सव आयोजक: संजय यादवराव ग्लोबल कोकण महोत्सव ६ ते ९ मार्च २०२५ सकाळी १० ते रात्री १० @ नेस्को संकुल, गोरेगाव

Read More | पुढे वाचा

ग्लोबल कोकण महोत्सवात” मराठीच्या अभिजात प्रवासाचे खास दालन आणि मराठी माणसाची आद्य कर्तव्ये! | Experience Marathi’s Timeless Journey at the Global Konkan Festival 2025 – A Must-Visit Exhibition!

marathi-aathav-divas-logo

यंदाच्या “ग्लोबल कोकण महोत्सवात” मराठीच्या अभिजात प्रवासाचे खास दालन आणि मराठी माणसाची आद्य कर्तव्ये! अवश्य भेट द्या!! दालन संयोजक: रजनीश राणे/संस्थापक “मराठी आठव दिवस” कला दिग्दर्शक: सुनील देवळेकर महोत्सव आयोजक: संजय यादवराव दिनांक ६ ते ९ मार्च २०२५ नेस्को, गोरेगाव ( मुंबई ) आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोकण प्रदेशाला समर्पित सर्वात भव्य प्रदर्शन आणि महोत्सव ग्लोबल कोकण महोत्सव २०२५ कधी: ६ ते ९ मार्च कुठे: नेस्को ग्राउंड, गोरेगाव, मुंबई. कसे याल: लोकलने जवळचे रेल्वे स्टेशन राम मंदिर, मेट्रोने जवळचे रेल्वे स्टेशन गोरेगाव ईस्ट काय अनुभवाल: १. पर्यटन- सागरी पर्यटन, सह्याद्री पर्यटन. आणि…

Read More | पुढे वाचा