होळी आणि रंगपंचमी एक सण जो केवळ रंगांचा उत्सव नाही तर प्रेम, मैत्री आणि आनंदाचा उत्सव आहे. हे असे दिवस आहेत जेव्हा प्रत्येकजण आपले सर्व तणाव विसरून एकमेकांना रंग लावतत आणि एकत्र होळीचा आनंद घेतो. होळी कथा होळीमागे अनेक कथा आहेत, परंतु सर्वात प्रसिद्ध कथा भक्त प्रल्हाद आणि होलिकाची आहे. कथेनुसार, राजा हिरण्यकशिपू स्वतःला देव मानत होता आणि प्रत्येकाने त्याची पूजा करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा फक्त भगवान विष्णूंवरच विश्वास ठेवत होता. यामुळे राजाने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला अग्नीत बसवण्यास सांगितले. होलिकेला वरदान होते की…
Read More | पुढे वाचा