सूर्य स्तुती: सूर्य देवाचे एक पवित्र स्तोत्र | Surya Stuti: A Sacred Hymn to Lord Surya (the Sun God)

surya-stuti

श्री सूर्य स्तुती ( Shri Surya Stuti ) जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश आधार कांही || असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १ || करी पद्म माथां किरीटी झळाळी | प्रभा कुंडलांची शरीरा निराळी || पहा रश्मि ज्याची त्रिलोकासी कैसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || २ || सहस्रद्वये दोनशे आणि दोन | क्रमी योजने जो निमिषार्धतेन || मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ३ || विधीवेदकर्मासी आधारकर्ता | स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता || असे अन्नदाता समस्तां जनांसी | नमस्कार…

Read More | पुढे वाचा