Lake / तलाव

janavali-talav

जानवली गावात मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर तलाव असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते.

या तलावाचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. तलावाचे क्षेत्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे.

या तलावाच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments