यंदाच्या “ग्लोबल कोकण महोत्सवात” मराठीच्या अभिजात प्रवासाचे खास दालन आणि मराठी माणसाची आद्य कर्तव्ये!
अवश्य भेट द्या!!
दालन संयोजक:
रजनीश राणे/संस्थापक “मराठी आठव दिवस”
कला दिग्दर्शक:
सुनील देवळेकर
महोत्सव आयोजक:
संजय यादवराव
दिनांक ६ ते ९ मार्च २०२५
नेस्को, गोरेगाव ( मुंबई )
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोकण प्रदेशाला समर्पित सर्वात भव्य प्रदर्शन आणि महोत्सव
ग्लोबल कोकण महोत्सव २०२५
कधी: ६ ते ९ मार्च
कुठे: नेस्को ग्राउंड, गोरेगाव, मुंबई.
कसे याल: लोकलने जवळचे रेल्वे स्टेशन राम मंदिर, मेट्रोने जवळचे रेल्वे स्टेशन गोरेगाव ईस्ट
काय अनुभवाल:
१. पर्यटन- सागरी पर्यटन, सह्याद्री पर्यटन. आणि सर्वोत्तम निसर्ग
२. व्यावसाईक संधी आणि निसर्गपूरक उद्योग
२. शेती आणि शेतीवर आधारित प्रोसेसिंग उद्योग. आंबा, काजू, फणस, कोकम, मसाला शेती, बांबू लागवड याबद्दलचे तज्ञांद्वारे मार्गदर्शन.
३. मत्स्यउद्योग आणि मत्स्यप्रक्रिया
४. लोककला आणि संस्कृती
५. कोकणी उत्पादने विक्री
६. कोकणातील फळांवर आधारित वायनरी
वेळ: सकाळी १० ते रात्री १०
कोकण सुंदर आहेच.. त्याची सुंदरता जगाला दाखवुया !
शहरात वाढलेल्या आपल्या मुलाबाळांना नक्की दाखवा!
संध्याकाळी ५ ते १०
कोकणातील सर्वोत्तम दशावतार, परदेशात जाणारे पहिले नमन,
आदिवासी नृत्य तारपा,
पालखी नृत्य,
जाखडी,
गौरी नाच,
कोकणी कवी संमेलन,
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – संगीतकार कौशल इनामदार यांचां लोकप्रिय कार्यक्रम
५०० कलाकारांच्या उपस्थितीत भव्य कोकणी लोककला महोत्सव सोबत
मालवणी आगरी संगमेश्वरी वाडवळ सीकेपी ब्राह्मणी सर्व प्रकारची खाद्यसंस्कृती फूड फेस्टिवल
भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक ६ मार्च संध्याकाळी ६ वाजता. आवर्जून उपस्थित रहा.
विनामूल्य प्रवेश
येवा.. कोकण आपलोच असा !