“जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” यांच्या वतीने ६६ वा वर्धापनदिन रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी “दादर शारदाश्रम हॉल” येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळै हा कार्यक्रम यशस्वी झाला असेच सहकार्य याही वर्षी आपले मिळो आणि आपले सहकार्य मिळेलच आणि आवर्जुन सगळ्या ग्रामस्थ बंधु भगिनी तसेच बाल कलाकार विद्यार्था यांनी ऊपस्थित राहुन रविवार १५ जानेवारी २०२३ चा कार्यक्रम यशस्वी करुया असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात खालील प्रमाणे शैक्षणिक पारीतोषिके वितरित करण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला:
१} रु. १०१/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
२} रु. १०१/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारी विद्यार्थीनी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
३} रु. ५००/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारी विद्यार्थीनी [ कै. शंकर तुकाराम राणे व कै. पार्वतीबाई शंकर राणे यांच्या स्मरनार्थ ] शोभना र राणे पुरस्कृत पारीतोषिक
४} रु. ५००/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी [ कै. शंकर तुकाराम राणे व कै. पार्वतीबाई शंकर राणे यांच्या स्मरनार्थ ] शोभना र राणे पुरस्कृत पारीतोषिक
५} रु. ५००/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी [ कै. शांताराम आबाजी राणे यांच्या स्मरनार्थ [ श्री. संदीप शांताराम राणे पुरस्कृत पारीतोषिक
६ } रु. ५००/- शालांत परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी [ कै. भिमसेन विष्णु राणे यांच्या स्मरनार्थ [ श्री. नंदकिशोर भिमसेन राणे पुरस्कृत पारीतोषिक
७} रु. १०००/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी [ कै. सगुण तुकाराम राणे व कै. स्नेहलता सगुण राणे यांच्या स्मरनार्थ [ श्री. मंगेश सगुण राणे पुरस्कृत पारीतोषिक
८} रु. १०००/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी [ कै. उमा बाबु दळवी यांच्या स्मरनार्थ [ डाॅ. संतोष हिरबा दळवी पुरस्कृत पारीतोषिक
९} रु. १०१/- बारावी परीक्षेत वाणिज्य विषयात सर्वप्रथम येणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
१०} रु. १०१/- बारावी परीक्षेत विज्ञान विषयात सर्वप्रथम येणारा विद्यार्थी /विद्यार्थीनी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
११} रु. १०००/- बारावी परीक्षेत कला शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी [ कै. नरेंद्र (बाळा) सगुण राणे यांच्या स्मरनार्थ [ श्री. मंगेश सगुण राणे पुरस्कृत पारीतोषिक
१२} रु. १२५/- कला,पदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
१३} रु. १२५/- वाणिज्य पदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
१४} रु. १२५/- अभियांत्रिक पदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.बबनराव पंडीतराव राणे पुरस्कृत पारीतोषिक
१५} रु. ५००/- कला पदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.हरीश्चंद्र धाकु राणे पुरस्कृत पारीतोषिक
१६} रु. ५००/- विज्ञान पदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.हरीश्चंद्र धाकु राणे पुरस्कृत पारीतोषिक
१७} रु. ५००/-वाणीज्य पदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.हरीश्चंद्र धाकु राणे पुरस्कृत पारीतोषिक
१८} रु. १०००/- एम.बी.बी.एस/सीए/एल.एल.बी कला,उच्चपदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी श्री.अनिल दिनकर सावंत पुरस्कृत पारीतोषिक
१९} रु. १०००/- बीई/बी टेक/एम .बी .बी.एस/एम.एस उच्चपदवीधर शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी[ कै.महादेव बापुजी साटम व कै. पार्वती महादेव साटम यांच्या स्मरनार्थ ] श्री.रमाकांत महादेव साटम पुरस्कृत पारीतोषिक
२०} रु. १०००/- कोणत्याही राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय कला,क्रिडा शाखेत सर्वप्रथम येणारा विद्यार्थी / विद्यार्थीनी { कै.श्वेता सुनिल राणे यांच्या स्मरनार्थ }र्श्री.सुनिल केशव राणे पुरस्कृत पारीतोषिक
२१} कै.सुरेश (भाई) भिमराव राणे यांच्या स्मरनार्थ श्री गणेश सुरेश राणे पुरस्कृत पारीतोषिक फक्त आपल्या गावातील मुळ ग्रामस्थांच्या विद्यार्थी यांना देणायात येतील
दहावी क्र १ रु ५०० क्र २ रु ३००
बारावी क्र १ रु ५०० क्र २ रु ३००
उच्च शिक्षण कला,वाणिज्य,विज्ञान या क्षेत्रात प्रत्येकी रु ८००
तसेच कला क्रीडा संगीत चित्रकला यापैकी एकास रु १०००
Related posts
Subscribe
0 Comments
Oldest