Damodar Abaji Sawant

Abaji Sawant-birtday-2023 Damodar Sawant
श्री दामोदर आबाजी सावंत
27 January
२७ जानेवारी
Gaonthan Wadi
वाकाड वाडी
सन्माननीय श्री दामोदर आबाजी सावंत जानवली गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवाभावी व्यक्तिमत्व ,सोसायटी चेअरमन, जानवली ग्रा.प. सदस्य यांना 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारे लोकांच्या कठिण काळात मदत करणारे हजर जबाबी रोख ठोक प्रतिउत्तर पण मनाने हळवे अशा या व्यक्तीला जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐