भारत सरकारने ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करून डिजिटल क्रांती आत्मसात केली आहे. हे प्लॅटफॉर्म नागरिकांना अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश देतात, माहिती देतात, प्रशासनातील सहभागाला प्रोत्साहन देतात आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देतात. आरोग्य आणि आर्थिक सेवांपासून ते नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक कार्यक्रमांपर्यंत, या वेबसाइट्सचा उद्देश व्यक्तींना सक्षम बनवणे आणि सरकारी सेवा अधिक सुलभ बनवणे आहे. या लेखात, आम्ही काही सर्वात उपयुक्त आणि सक्रिय सरकारी वेबसाइट्स एक्सप्लोर करू अथवा भर देऊ जे तुमचे दैनंदिन जीवन सोपे करू शकतात किंबहुना तुम्हाला विविध अत्यावश्यक मार्ग निदर्शनास आणून देतील. १. MyGov (www.mygov.in) MyGov हे…
Read More | पुढे वाचाCategory: Administrative | प्रशासकीय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रस्ताव सुलभ करण्यासाठी जानवली ग्रामपंचायत येथे कक्ष सुरू | Started facility of form submision at Janavali Gram Panchayat to facilitate the proposal of Chief Minister Majhi Ladki Bahan Yojana
जानवली ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करणे आणि ते शासनाकडे पाठविण्यासाठी नुकतेच युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.त्यातील काही महिलांचे अर्ज आज भरण्यात आले असून ते नियोजित वेळे पूर्वी भरण्याचा मार्ग आता सोपा झालेला दिसून येतो. महिलांना या योजनेचे अगदी समाधानकारक मार्गदर्शन आणि अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण विरहित व्यवस्था होण्यासाठी सरपंच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष सुरू करण्यात आला आहे. माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे. नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक…
Read More | पुढे वाचाजानवली ग्रामपंचायत अभ्यास सहल | Janavali Gram Panchayat Study Trip
आज दिनांक बुधवार २१/०२/२०२४ रोजी १५ वा वित्त आयोगअंतर्गत कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि जानवली ग्रामपंचायत, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित आज दिनांक २१/०२/२०२४ अभ्यास सहल रान बांबुळी बांबू लागवड प्रोजेक्ट, तिरवडे, ऍग्रो फार्म गांडूळ खत , नर्सरी, पेंडूर , भाजीपाला लागवड, कुकुटपालन, कलिंगड प्रकल्प, चौके फळ प्रक्रिया प्रकल्प, मालवण राजकोट रॉक गार्डन येथे सर्व मार्गदर्शन करण्यात आले. महिला बचत गटांना सक्ष्यम करण्यासाठी जानवली ग्रामपंचायतचा उपक्रम. एकूण ७० महिलांनी ह्या अभ्यास दौरा मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी जानवली ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जानवली ग्रामसेवक लाड हे उपस्थित होते.…
Read More | पुढे वाचा