जानवली ग्रामपंचायत अभ्यास सहल | Janavali Gram Panchayat Study Trip

janavali-garampanchayat-trip-21-2-2024

आज दिनांक बुधवार २१/०२/२०२४ रोजी १५ वा वित्त आयोगअंतर्गत कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि जानवली ग्रामपंचायत, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित आज दिनांक २१/०२/२०२४ अभ्यास सहल रान बांबुळी बांबू लागवड प्रोजेक्ट, तिरवडे, ऍग्रो फार्म गांडूळ खत , नर्सरी, पेंडूर , भाजीपाला लागवड, कुकुटपालन, कलिंगड प्रकल्प, चौके फळ प्रक्रिया प्रकल्प, मालवण राजकोट रॉक गार्डन येथे सर्व मार्गदर्शन करण्यात आले.

महिला बचत गटांना सक्ष्यम करण्यासाठी जानवली ग्रामपंचायतचा उपक्रम. एकूण ७० महिलांनी ह्या अभ्यास दौरा मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी जानवली ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जानवली ग्रामसेवक लाड हे उपस्थित होते. जानवली ग्रामपंचायत च्या वतीने उत्तम नाष्टा, जेवण व्यवस्था ही करण्यात आली होती. यावेळी कोकण कला मंच तर्फे श्री.कासले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

निवडक क्षणचित्रे

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments