स्वयंसिध्दा महिला मंडळ परळ यांच्या विविध पारंपरिक लोककला, नाटक आणि समूहनृत्य याची परंपरा जपण्याचा उपक्रम अनेक मान्यवर महिलांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न हा वाखाणण्यासारखा आहे अध्यक्ष श्रुती परब, नीलिमा खोत, रोहिणी वाईरकर, सुवर्णा नकाशे, पायल शेगडे आणि सह सचिव प्रणिता साटम (मु. पो. जाणवली, गावठण वाडी) तसेच इतर मान्यवर व सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून लालबाग परळ सारख्या मराठमोळ्या विभागात सध्या हे मंगळागौरीचे कार्यक्रम स्थानिकांना पहावयास मिळतात त्या अनुषन्गाने मंगळागौर बद्दल थोडेसे विचार मांडण्याची संधी मिळाली. भारतीय संस्कृतीच्या पारंपरिक खेळ आणि विशेषतः नृत्य अथवा लोककला यांचं सणांना एक…
Read More | पुढे वाचाCategory: Art | कला
Explore the world of art and creativity with our Marathi blog on Art. From painting to sculpture, acting performance, discover the latest trends and news in the art world.
कला आणि सर्जनशीलतेचे जग जाणून घ्या आमच्या आर्टवरील मराठी ब्लॉगसह. चित्रकलेपासून ते शिल्पकला, अभिनय कार्यप्रदर्शन, कलाविश्वातील नवीनतम ट्रेंड आणि बातम्या शोधा.
Rajnish Rane of Janavali, Ghartanwadi has been awarded the World Honour | जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव
जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव, जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे हे सामना या वृत्तपत्राचे वृत्त संपादक आहेत. ज्येष्ठ पत्रकार ही झाली त्यांची एक ओळख, पण त्यांची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे मराठी भाषा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून. स्वामीराज प्रकाशन या आपल्या संस्थेमार्फत ते दर महिन्याच्या २७ तारखेला ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम साजरा करतात. या उपक्रमाला एक वर्ष झाले. २७ मार्च २०२२ कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली. मग कणकवली, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे ,नाशिक, शिर्डी,कुडाळ, बेळगाव , नालासोपारा आदी ठिकाणी मराठीची दिंडी गेली. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि…
Read More | पुढे वाचाDasavatari Drama | दशावतारी नाट्य प्रयोग
गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात चैत्र द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट झाले होते त्यामुळे या दिवसाला देखील विशेष महत्व आहे. जानवली गावात गावठण वाडीतील मांडावर गुढी पाडव्या निमित्ती विविध पारंपरिक कार्यक्रम पूर्वाम्पार चालत आलेल्या प्रथेनुसार आयोजित केले जातात. हलिकडच्या काळात येथील बाल गोपाळ मित्र मंडळ आयोजित दशावतारी नाटक गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात चैत्र द्वितीया म्हणजेच दिनांक २३ मार्च २०२३ रोजी नियोजित आहे. गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रात्रौ ९:३० वाजता जय हनुमान दशावतार मंडळ सावंतवाडी यांचे आकर्षक असे पौराणिक नाट्य प्रयोग पाहण्यासाठी सर्वांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा…
Read More | पुढे वाचाThe edge was in the weapon but the strength was in the thought | धार शस्त्रास होती पण ताकद विचारात होती
धार शस्त्रास होती पण ताकद विचारात होती अर्थात श्री शिवरौद्रप्रताप या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ तर्फे आयोजित आजच्या श्री शिवरौद्रप्रताप या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग शिवभक्त तसेच तमाम नाट्य रसिकांना आज दामोदर हॉल परळ मध्ये एक विलक्षण थरार पहायला मिळाला आणि तो दुसरे तिसरे कुणी नसून चक्क स्वयंसिद्धा महिला मंडळ परळच्या जवळ जवळ ४५ रणरागिणी यांनी घडवून आणला. तब्ब्ल ४ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आज या सर्व सहभागी महिलांचे, कलाकारांचे स्वप्न साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी केलेला हा मानाचा मुजरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक क्षेत्रात स्रिया…
Read More | पुढे वाचाActor / अभिनेता
यश साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये मास मेडिया शाखेत सहाव्या सत्रात शिकत असून मिरॅकल्सचे प्रमोद प्रभुलकर तसेच प्रख्यात नृत्य दिगदर्शिका फुलवा खामकर यांचे मार्गदर्शन खाली त्याने बरेच कार्यक्रम शॉर्ट फिल्म नृत्य शो केलेले आहेत. शॉर्ट फिल्म – दंगल एकांकिका – कलियुगी रामायण
Read More | पुढे वाचाElectronic Media / इलेक्ट्रॉनिक मीडिया
प्रणव साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये वाणिज्य शाखेत पदवीधर असून कोणतेही मार्गदर्शन नसताना कसलाही पूर्वानुभव नसताना त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने स्वतःचे युट्युब चॅनेल बनविले आणि हि त्याची पहिलीच शॉर्ट फिल्म खुपच प्रसिद्ध झाली. शॉर्ट फिल्म – व्यायाम ट्रेनरचो व्यायाम शॉर्ट फिल्म – कोरोनाव्हायरस चा रामायण चॅनेल ला भेट द्या : https://www.youtube.com/@PranavSatam
Read More | पुढे वाचाPhotography / छायाचित्रण
पुष्पम राणे जानवली गावठणवाडी येथील एक उत्तम छायाचित्रकार ज्याची अफलातून फोटोग्राफी आपणास सोशिअल मेडिया तसेच अनेक कार्यक्रमात पहायला मिळते. पुष्पम याला सुरुवाती पासूनच कॅमेऱ्याचे वेड अगदी मोबाईल जरी त्याने हातात घेतला तरी चालता चांगले क्षण तो त्यात टिपायचा.
Read More | पुढे वाचा