Dasavatari Drama | दशावतारी नाट्य प्रयोग

dashavatari-natak-gudhi-padwa-janavali

गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात चैत्र द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट झाले होते त्यामुळे या दिवसाला देखील विशेष महत्व आहे.

जानवली गावात गावठण वाडीतील मांडावर गुढी पाडव्या निमित्ती विविध पारंपरिक कार्यक्रम पूर्वाम्पार चालत आलेल्या प्रथेनुसार आयोजित केले जातात.

हलिकडच्या काळात येथील बाल गोपाळ मित्र मंडळ आयोजित दशावतारी नाटक गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात चैत्र द्वितीया म्हणजेच दिनांक २३ मार्च २०२३ रोजी नियोजित आहे.

गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रात्रौ ९:३० वाजता जय हनुमान दशावतार मंडळ सावंतवाडी यांचे आकर्षक असे पौराणिक नाट्य प्रयोग पाहण्यासाठी सर्वांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे निमंत्रण देखील सोशियल मेडिया व तत्सम अन्य माध्यमातून केले आहे.

आपल्या पुढील पिढीला आपली संस्कृती आणि आपल्या देव – धर्म अन देशाबद्दल माहिती होण्यासाठी अशा कार्यक्रमाना आवर्जून उपस्थित राहावे. बाल गोपाळ मित्र मंडळ आयोजित हा कार्यक्रम स्तुत्य आहे सर्वानी येणं- केन प्रकारे हातभार लावून प्रोत्सहन दिल्यास अशा प्रकारचे कार्यक्रम आपणास पहावयास मिळतील यात शंकाच नाही.

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments