“जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” ६६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. श्री लिंगेश्वर पवणादेवी च्या आशीर्वादाने “जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” च्या वतीने ६६ वा वर्धापनदिन रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी “दादर शारदाश्रम हॉल” येथे आयोजित करण्यात आला. जानवली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय श्री. अजित पवार ऊपसरपंच सन्माननीय श्री. किशोर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मुंबई “दादर शारदाश्रम हॉल” मध्ये करण्यात आले. यावेळी संस्कृतिक, कार्यक्रम, मुलांचा गुणगौरव सोहळा, तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम दिमाखात पार पडला. यावेळी उपस्थित सन्माननीय माजी शिक्षणमंत्री श्री.दत्ताजी राणे, जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई अध्यक्ष,…
Read More | पुढे वाचाBlog / ब्लॉग
66th Anniversary of “Janwali Gramstha Hittarkadha Mandal Mumbai” / “जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” ६६ वा वर्धापनदिन
“जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” यांच्या वतीने ६६ वा वर्धापनदिन रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी “दादर शारदाश्रम हॉल” येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळै हा कार्यक्रम यशस्वी झाला असेच सहकार्य याही वर्षी आपले मिळो आणि आपले सहकार्य मिळेलच आणि आवर्जुन सगळ्या ग्रामस्थ बंधु भगिनी तसेच बाल कलाकार विद्यार्था यांनी ऊपस्थित राहुन रविवार १५ जानेवारी २०२३ चा कार्यक्रम यशस्वी करुया असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात खालील प्रमाणे शैक्षणिक पारीतोषिके वितरित करण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला: १} रु. १०१/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम…
Read More | पुढे वाचाMango is a one of the popular fruit / आंबा हे लोकप्रिय फळांपैकी एक आहे
आंबा हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी एवढंच नव्हे, म्हणजेच अखंड भारतातील एक अतिशय लोकप्रिय फळ आहे आणि ते देशाचे राष्ट्रीय फळ देखील मानले जाते. आंबा जीवनसत्त्वे अ आणि क तसेच आहारातील फायबरचा समृद्ध असा स्रोत आहे. ते कच्चे, पिकलेलेच नव्हे तर शिजवलेले सुध्दा बऱ्याचदा खाल्ले जाऊ शकतात आणि बऱ्याचदा मिष्टान्न किंवा इतर पदार्थांसाठी मसाला/फ्लेवर म्हणून देखील वापरले जातात. मॅंगिफेरा इंडिका हे याचे ग्लोबल नाव, ज्याला सामान्यतः आंबा म्हणून ओळखले जाते, ही अॅनाकार्डियासी कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. हे एक मोठे फळ झाड आहे, जे ३० मीटर (१०० फूट) उंचीपर्यंत वाढण्यास सक्षम…
Read More | पुढे वाचाSwimming / जलतरण
ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून उदयास आलेला हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून भल्या पहाटे उठून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या वडिलांची जबाबदारी त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला. जलतरण अथवा पोहणे हा त्याचा आवडीचा विषय आणि त्यामुळेच त्याच्या पालकांनी देखील त्याला प्रोत्साहन देऊन त्याला सहकार्य केले त्याच्या प्रचंड मेहनत घेऊन त्याला या स्पर्धंत्मक युगात स्वतःचे पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि देव लिंगेश्वर…
Read More | पुढे वाचाMakar Sankranti 2023 Date: 14th or 15th January
मकर संक्रांती २०२३ तारीख: १४ कि १५ जानेवारी, जाणून घ्या कोणत्या दिवशी साजरी होणार आहे मकर संक्रांती मकर संक्रांती २०२३ तारीख: देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण, पोंगल, खिचडी इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच येत असली तरी यंदा तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी १४ जानेवारी तर कोणी १५ जानेवारीला मकर संक्रांतीची तारीख सांगत आहेत. जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. उत्तरायण, पोंगल, खिचडी इत्यादी देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती अनेक नावांनी ओळखली जाते. मकर संक्रांत दरवर्षी १४…
Read More | पुढे वाचाThe Top 10 Fruits in Sindhudurga , Maharashtra, India You Should Be Eating
The Top 10 Fruits in Sindhudurga , Maharashtra, India You Should Be Eating / सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारतातील 10 निवडक फळे तुम्हाला खायला नक्की आवडतील सिंधुदुर्ग हे विविध प्रकारच्या फळांचे महेर घर आहे, त्यापैकी बरेचसे प्रकार या प्रदेशासाठी अद्वितीय आहेत. काही फळे इतरांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, तर काही फळे त्यांच्या पौष्टिक मूल्य आणि चवसाठी वेगळी आहेत. येथे सिंधुदुर्गातील लोकप्रिय 10 फळे आहेत जी तुम्ही आवडीने खावीत याचा आपल्याला निश्चित फायदा होईलच . #1. Mango / आंबा: आंबा हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी म्हणजेच अखंड भारतातील एक अतिशय लोकप्रिय फळ आहे आणि ते देशाचे…
Read More | पुढे वाचाEducational / शैक्षणिक
जानवली गाव हे शिक्षणाच्या बाबतीत अव्वल, मुळात सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच शिक्षण क्षेत्रात पुढेच असल्याने दर वर्षी जास्तीत जास्त मुलं मेरिट मध्ये येऊन कोकणचा मान उंचावत असतात. जानवली गावात देखील मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी दर वर्षी जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळातर्फे अनेक थोरामोठयांच्या सहकार्याने बक्षिसे दिली जातात व मुलांचे मनोधेर्य वाढविले जाते. जानवली गावात अनेक शाळा व विद्यालये आहेत जानवली शाळा नंबर १ हि सर्वात जुनी व मध्यवर्ती शाळा असून मुबंई गोवा महामार्गावर आहे. या शाळेत शिकलेले कित्येक विध्यार्थी आज ठिकठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वावर मोठे झाले आहेत त्यांनी आपल्यासोबत आपल्या शाळेचे नाव देखील…
Read More | पुढे वाचाBusiness / व्यवसाय
जानवली गाव तसं मुंबई गोवा महामार्गावर असल्याने अनेक उद्योगधंदे वा व्यवसायासाठी येथील वातावरण व परिसर हा पोषक आहे कणकवली सारख्या तालुक्याच्या अगदी लागूनच असल्याने उद्योगाच्या अनेक संधी येथे उपलब्ध आहेत किंबहुना बऱ्याच अंशी त्या दिशेने वाटचाल होत असताना पहावयास मिळते गावात पेट्रोल पंप आहे एलपीजी गॅस पंप आहे. तारांकित हॉटेल आहे नवं नवीन कॉलनी तसेच इमारतींचे प्रकल्प उभे राहत आहेत. अनेक बचत गट कर्यरत असून त्यांचे देखील काजू प्रोसेस प्रकल्प, शेती फळबाग प्रकल्प, मालवणी खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री असे अनेक मार्गाने व्यवसायावर भर दिलेला पाहावयास मिळतो. शेती हा जरी…
Read More | पुढे वाचाTemples / मंदिरे
जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…
Read More | पुढे वाचाActor / अभिनेता
यश साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये मास मेडिया शाखेत सहाव्या सत्रात शिकत असून मिरॅकल्सचे प्रमोद प्रभुलकर तसेच प्रख्यात नृत्य दिगदर्शिका फुलवा खामकर यांचे मार्गदर्शन खाली त्याने बरेच कार्यक्रम शॉर्ट फिल्म नृत्य शो केलेले आहेत. शॉर्ट फिल्म – दंगल एकांकिका – कलियुगी रामायण
Read More | पुढे वाचा