Anganewadi Jatra-Yatra | सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा
Anganewadi Jatra 2023 : माउली भराडी देवीनं कौल दिला! २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा.
आंगणेवाडीची भराडी देवी ही अतिशय जागृत देवी आहे. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील मसुरे गावात भराडी देवीचे मंदिर आहे.
मालवणपासून १० किमी अंतरावर असलेल्या आंगणेवाडी येथे हे जागृत देवीचे देवस्थान आहे. भराडी देवीचे मंदिर मसुरे गावात आहे आणि देवीच्या कौलानुसार आज देवीची जत्रा – यात्रा आहे.