satmancha-raja-2022

Vinayaka Chaturthi 2023 | विनायक चतुर्थी २०२३

विनायक चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थ्या येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. सर्व संकट दोष-बाधा दूर करणाऱ्या श्रीगणेशाची या दिवशी पूजा केली जाते.

२३ फेब्रुवारी २०२३ गुरुवार
प्रारंभ तारीख – २३ फेब्रुवारी २०२३ रोजी ०३:२४
समाप्ती तारीख – २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ०१:३३

विनायक चतुर्थी दिवशी गणेश भक्त आवर्जून गणपती वाडी जानवली अथवा जानवली साटमवाडी गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन खालील स्तोत्र पठण करून श्री गणरायाचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेतात…

गणपती स्तोत्रसंकटनाशन स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमंच षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर:
नच विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

Date

Feb 23 - 24 2023
Expired!

Leave a Comment