४५ महिलांचे ऐतिहासिक नाटक, सिंधुदुर्गातील शिवप्रताप, मालवणमधील मामा वरेरकर नाट्यगृह | A historical play by 45 women, Shivpratap in Sindhudurga, Mama Varerkar Theater in Malvan

pranav-satam-shree-shivraudrapratap

जानवली गावठणवाडीतील सौ. प्रणिता राजन साटम यांचा सहभाग असलेला ४५ महिलांनी साकारलेले ऐतिहासिक नाटक “शिवप्रताप” आपल्या सिंधुदुर्गात अर्थात मालवण मध्ये मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे छत्रपती अवतरणार.

shivraudrapratap

शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ दुपारी ४।३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे
श्रुती परब आणि स्मितहरी प्रोडक्शन निर्मित श्रुती परब लिखित श्रुती परब आणि निलीमा खोत दिग्दर्शित दोन अंकी नाटक शिवप्रताप.

४५ महिलांनी साकारलेले ऐतिहासिक नाटक श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ करीरोड यांच्या सहकार्याने कलाकार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत निलीमा खोत, जिजाऊंच्या भुमिकेत आरती राज्याध्यक्ष, अफझलखानाच्या भुमिकेत दिया पराडकर, कृष्णाजी भास्कर यांच्या भुमिकेत श्वेता सावंत, सुभेदार तानाजी मालुसरे आणि जिवा महाला यांच्या दुहेरी भूमिकेत वनिता पवार, कान्होजी जेधेंच्या भूमिकेत ज्योती खुडे आणि… बडी बेगम व गोपीनाथ पंत कुलकर्णी यांच्या दुहेरी भूमिकेत श्रुती परब सोबत : अर्णवी साईम, रोहिणी वाईरकर, सुवर्णा नकाशे, दिशा आंगणे, शितल बने, प्रतिमा राणे, सिद्धी बने, ऐश्वर्या भुर्के, पायल शेगडे, प्रणिता साटम, स्वाती पेडणेकर, अमिता पवार, निता मोहिते, अश्विनी परब, सुरेखा गव्हाणे,
सुशांत सावंत, सुरभी शेगडे, भैरवी बागकर, तिर्थ जाधव.

संयोजक : श्री. बाबु धुरी ९४२११४४३१४
विशेष सहकार्य : श्री. विकास पावसकर

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments