सालाबाद प्रमाणे यंदाही बाल गोपाळ मित्रमंडळ, जानवली (गावठणवाडी) आयोजित पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग.
॥ श्री गणेश प्रसन्न ॥
|| श्री लिंगेश्वर – पावणादेवी प्रसन्न ।।
बाल गोपाळ मित्रमंडळ, जानवली (गावठणवाडी) आयोजित
कलाकार
देवेंद्र नाईक प्रस्तुत…
चेंदवणकर
दशावतार नाट्य मंडल, चेंदवण
संपर्क:- ९४२३३०५४३६ / ७४४०३३७७८८ सिंधुदुर्गातील नामवंत नावलौकिक प्राप्त दिग्गज कलाकारांचा संच
● नवे वर्ष नवा संच
लोकप्रिय राजा उदय राणे कोनस्कर
■ संतोष चाळके
■ जानू वरक
■ सुधीर हळदणकर
■ बाळा कलिंगण
■ प्रथमेश खवणेकर
■ मंगेश साटम
■ सचिन हडकर
■ प्रल्हाद गावकर
||||संगीत साथ|||||
हार्मोनियम – अमोल मोचेमाडकर
पखवाज – दादा आकेरकर
तालरक्षक – विनायक सावंत
यांचे पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग मंगळवार दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ १०.०० वा.
आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, हि नम्र विनंती. स्थळ – जानवली गांवठणवाडी, ता. कणकवली
पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग बाल गोपाळ मित्रमंडळ, जानवली (गावठणवाडी) आयोजित | Puranic Dashavatar Natya Prayog
