जानवली गावात एक सुंदर नदी कणकवली शहराच्या वेशीवर असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते. हि नदी पावसाळ्यात अगदी तुडुंब भरून वहात असते.
या नदीचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. नदीचे पात्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे.
या नदीच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो