स्वामी दरबार अनुभव नव्हे… अनुभूती! | Swami Darbar is not an experience… a feeling!

swami_darbar

श्री स्वामी समर्थ … जय शंकर !!!
स्वामी भक्त हो,
7045355614 हा मोबाईल नंबर “स्वामी दरबार ” नावाने सेव्ह करा आणि त्यावर स्वामी लिहून व्हॉट्स ॲप करा…फक्त एवढेच करा, आणि ” स्वामी दरबारात” हजेरी लावा!
भिऊ नका, स्वामी पाठीशी आहेत!!!

श्री स्वामी समर्थ यांचे मूळ रूप आणि आदिमाया रूपात दर्शन दर गुरुवारी सायंकाळी तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात अधिक माहतीसाठी व्हॉटसॲप करा 7045355614 या क्रमांकावर फक्त.

दर गुरुवारी सायंकाळी तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात श्री स्वामी समर्थ मूळ रूप आणि आदिमाया रूपात दर्शन देणार सेलिब्रिटी सांगणार त्यांचे स्वामी कृपानुभव…

तुमचे आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य फक्त दोघांमध्ये तुम्ही आणि स्वामी एकदा नक्की या स्वामी दरबार पाहायला, अनुभवायला!!
श्री स्वामी समर्थ मूळ रूप आणि आदिमाया रूपात दर्शन देणार!

चाफा… हिना… आणि अगरबत्ती दर गुरुवारी सायंकाळी तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात दरवळणार स्वामी सुगंध!
स्वामी दरबार अनुभव नव्हे… अनुभूती!

श्री स्वामी समर्थ यांचे मूळ रूप आणि आदिमाया रूपात दर्शन!
सेलिब्रिटी सांगणार त्यांचे स्वामी कृपा अनुभव
स्वामी गीते, संगीत, नृत्य आणि नाट्य सेवा

एक पुरणपोळी… माझ्या स्वामींना!
पुरणपोळी प्रसाद… प्रत्येक स्वामी भक्ताला!!
गीत, संगीत, नृत्य, नाट्य सेवा
स्वामी दरबार
अनुभव नव्हे, अनुभूती

शक्य आहे ते तुम्ही करा
जे अशक्य आहे, ते शक्य करायला स्वामी समर्थ आहेत!
स्वामी दरबार
अनुभव नव्हे, अनुभूती!
या दरबारात येणे तुम्हाला सहज शक्य आहे
अधिक माहितीसाठी 7045355614 या क्रमांकावर फक्त व्हॉट्स ॲप करा

नको डगमगू, स्वामी देतील हात!
गीत, संगीत, नृत्य, नाट्य सेवा
स्वामी दरबार
अनुभव नव्हे, अनुभूती!
श्री स्वामी समर्थ यांचे मूळ रूप आणि आदिमाया रूपात दर्शन
सुरेश वाडकर आणि साधना सरगम
यांची स्वर सेवा
दरबारात हजेरी लावण्यासाठी
7045355614 या क्रमांकावर फक्त व्हॉट्स अँप करा!

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments