Best wishes to Atharva, son of Dainik Saamana news editor Rajnish Rane, on this auspicious marriage | वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत खास उपस्थित होते

atharva-rane-with-sanjay-rautji

दैनिक सामना चे वृत्त संपादक रजनीश राणे यांचा पुत्र चि. अथर्व याचा शुभ विवाह!

जानवली घरटनवाडी येथील रहिवासी दैनिक सामना चे वृत्त संपादक रजनीश राणे यांचा पुत्र चि. अथर्व याचा शुभ विवाह चि.सौ. का. पूजा हिच्याशी संपन्न झाला. यावेळी वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत खास उपस्थित होते.

दैनिक सामना चे वृत्त संपादक रजनीश राणे हे आपल्या जानवली गावचे सुपुत्र असून घरटन वाडीतील रजनीश राणे यांचे चिरंजीव अथर्व याचा विवाह सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला या लग्न सोहळ्याला अनेकांनी उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद दिले. त्यात विशेष क्षण टिपले गेले ते शिवसेना नेते खासदार माननीय संजयजी राऊत यांच्या उपस्थितीचे. माननीय संजय राऊत यांनी वेळात वेळ काढून या सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांस शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या पुढील वाटचाली करिता शुभाशीर्वाद देखील दिले.

rajanish-rane-with-sanjay-rautji

Related posts

4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments