🍁 सस्नेह निमंत्रण 🍁
जानवलीच्या तमाम माय,भगिनी,वहिनी व बंधू यांना, सस्नेह निमंत्रण.
रविवार, दिनांक 19 जानेवारी,2025 रोजी,धुरु हाॅल येथे वातानुकूलित[AC] सभागृहात जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबईचा वर्धापन दिन सोहळा. तसेच, हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थित प्रार्थनीय आहे.
सदर कार्यक्रम हा कोणत्याही जातीचा वा पक्षाचा नसून आपली कर्मभूमी , जन्मभूमी व मात्रृभूमी जानवली मानत असणाऱ्या लेकरांनी आयोजीत केलेला आहे.
कार्यक्रमात आपली कला सादर करणाऱ्या गुणवंत कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र जमायचे आहे.
पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देऊन मी आपली रजा घेतो.
आपलाच कृपाभिलाषी,
प्रमोद अंकुश राणे.
अध्यक्ष
जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई
कार्यक्रमाची रूपरेषा
🌹श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रसन्न 🌹
जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई
तारीख १९/१/२०२५
६८ वा वर्धापन दिन व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ
कार्यक्रमाची रूपरेषा व वेळ
४:३० ईशस्तवन
श्री . किशोर दिगंबर रावराणे
श्री. शंकर अंकुश राणे
श्री. मंगेश सगुण राणे.
४:४५: ते ५:४५ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम
अँकरिंग श्री. मंगेश गोविंद राणे.
सौ. सुप्रिया संदीप राणे.
६ ते ६:३० वाजेपर्यंत सेवानिवृत्त सभासदांचे सत्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा. श्री. किशोर दिगंबर रावराणे श्री. शंकर अंकुश राणे. श्री. सुनील गजानन राणे. आमंत्रित करतील श्री. संजय शंकर राणे.
६:३० ते ६:४५ अध्यक्षांचे मनोगत.
६:४५ ते ७:३० महिलांसाठी संगीत खुर्ची व नाष्टा
अँकरिंग श्री. मंगेश गोविंद राणे व सौ. सुप्रिया संदीप राणे.
संगीत खुर्ची खेळातील पहिले तीन विजेते यांचा सत्कार यानंतर कार्यक्रम संपल्याचे घोषित करतील . सन्माननीय श्री. संजय शंकर राणे.
! विशेष सूचना!
सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत
आजीव सभासद नोंदणी .
काउंटर चालू राहील
श्री. देवानंद राणे व श्री विलास राणे.