जानवली दसरा २०२४ | Janwali Dussehra 2024

जानवली ग्रामस्थ हितवर्धक मुंबई मंडळ चे विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच दसरा मेळावा दादर शारदा विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

दसरा सम्मेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ सर्व मुळ स्थानिक विद्यार्थी आणि विद्यार्थीनी दहावी, बारावी, पदविधर, उच-पदविधर, तथा राष्ट्रीय, राज्य स्स्रीय, जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सन २०२३-२०२४ या वर्षात ६०% किंवा अधिक गुणाने उत्तीर्ण विध्यर्थ्यांचे विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता स्थळ: शारदा श्रम विद्या मंदिर, वर्ग कर्मांक २१० दुसरा मजला, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८ येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

विद्यार्थी/विद्यार्थीनी याना देण्यात आलेली पारितोषिके विद्यार्थी आणि विद्यार्थीनी रू. १०१/- प्रत्येकी

१. श्री. बबनरा व पंडित राणे इयत्ता दहावी २. शोभना रघुनाथराणे स्मृति प्रित्यर्थ इयत्ता दहावी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी रू.५००/- प्रत्येकी

३. कै. सुलोचना (ताई) पंडित राणे यांच्या समरणार्थ श्री. अनिल (तातु) पंडित राणे पुरस्कृत प्रथम विद्यार्थिनी पारितोषिक रू. ५००/- ४. कै. शांताराम आबाजी राणे व कै. विजया शांताराम राणे समरणार्थ श्री. संदीप शांताराम राणे पुरस्कृत प्रथम पारितोषिक रू. १०००/- ५. कै. सगुण तुकाराम राणे व कै. स्नेहलता सगुण राणे समरणार्थ श्री मंगेश सगुण राणे पुरस्कृत प्रथम पारितोषिक रू. १०००/- ६. कै. उमा बाबु दळवी समरणार्थ श्री. संतोष हिरबा दळवी पुरस्कृत प्रथम पारितोषिक रू. १०००/-

७. कै. भीमसेन विष्णु राणे व कै. शारदा भीमसेन राणे समरणार्थ श्री. नंदकुमार भीमसेन राणे पुरस्कृत (विद्यार्थीनी) इंग्रजी विषयात पारितोषिक रू. १०००/-

८. श्री. बबन राव पंडित राणेइयत्ता बारावी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी रू. १०१/- प्रत्येकी

९. कै. पंडित (आबा) दत्तात्रय राणे यांच्या समरणार्थ श्री. अनिल (तातु) पंडित राणे प्रथम विद्यार्थिनी पारितोषिक रू.५००/- १०. कै. नरेंद्र (बाळा) सगुण राणे यांच्या समरणार्थ श्री. मंगेश सगुण राणे पुरस्कृत प्रथम पारितोषिक रू. १०००/-

११. श्री बबनराव पंडित राणे पुरस्कृत कला, वाणिज्य, विज्ञान क्षेत्रात प्रथम पारितोषिक रू. १२५/- प्रत्येकी १२. श्री. हरीचंद्र धाकु राणे पुरस्कृत कला, वाणिज्य, विज्ञान क्षेत्रात प्रथम पारितोषिक रू. ५००/- प्रत्येकी

१३. कै. महादेव बापुजी साटम यांच्या समरणार्थ श्री. रमाकांत महादेव साटम पुरस्कृत उच्च पदविधर प्रथम पारितोषिक रू. १०००/- १४. श्री. अनिल दिनकर सावंत पुरस्कृत उच्च पदविधर प्रथम पारितोषिक रू. १०००/-

१५. कै.कु. शेक्ता सुनिल राणे हिच्या समरणार्थ श्री सुनिल केशव राणे पुरस्कृत (क्रीडा) क्षेत्रात प्रथम पारितोषिक रू. १०००/ १६. उपस्थित विद्यार्थी याना मंडळांच्या वतीने उत्तेजनार्थ @ रूपये २०० पारितोषिक

विद्यार्थी/विद्यार्थिनी शैक्षनिक प्रोत्साहन मिळावे व यशस्वी गुणवंतांचे सर्व ग्रामस्था तर्फे प्रत्यक्ष कौतुक व्हावे आणि त्यांची ओळख व्हावी म्हणून परितोषिक धारक विद्यार्थी / विद्यार्थिनी समारंभास प्रत्यक्ष उपस्थित राहून परितोषिक स्वता स्वीकारवेअशी मंडळांची इछा आहे असे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थी / विद्यार्थिनी उपरोक्त सम्मेलनास हजर राहून मान्यवरांच्या उपस्तितीत त्यांचे बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले.

सालाबाद प्रमाणे देवतांची पूजा आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम व अल्पोपहार तसेच मान्यवरांच्या मार्गदर्शनाने २०२४ चा दसरा सम्मेलनाचा हा मेळावा सर्वाना सुखद आनंद देणारा होता..

जानवली दसरा मोठ्या उत्साहात संपन्न.

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments