Ganpati Atharvashirsha | गणपति अथर्वशीर्ष (गणपति उपनिषद)

ganapati-atharvashirsha

संकष्टी चतुर्थी दिवशी गौरीपुत्र, गौरीनंदन श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व इच्छा आपल्या मनोकामना पूर्ण होतात. असे म्हणतात की जो कोणी गणपती बाप्पाची खऱ्या मनाने भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार अर्थवशीर्ष पठण करून गणरायाची मनोभावे प्रार्थना करावी. श्रीमहागणपत्यथर्वशीर्षम् ॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ नमस्ते गणपतये ॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ॥ त्वमेव केवलं कर्तासि ॥ त्वमेव केवलं धर्तासि ॥ त्वमेव केवलं हर्तासि ॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि ॥ त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥ ऋतं वच्मि ॥ सत्यं वच्मि ॥ २ ॥ अव त्वं…

Read More | पुढे वाचा

Devi Bharadi Anganewadi Jatra-Yatra 2023 / २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023

Anganewadi Jatra-Yatra 2023 : माउली भराडी देवीनं कौल दिला! २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रात जत्रा किंवा यात्रा हा एक श्रद्धेचा उत्सव, असंख्य खेडोपाड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची/यंत्रांची उत्सुकता साधारण दर वर्षी पाहायला मिळते. आधिदेवता, कुलाचार, ग्रामदेवता, कुळदेवता आणि पंचक्रोशीतील देवदेवता अशा देवदेवतांच्या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच आवडीचा किंवा महत्वाचा विषय राहिलेला नसून, राज्य, देश विदेशात देखील अनेकांसाठीच हा मोठ्या श्रद्धेचा आणि रूढी परंपरेचा विषय झालेला आहे. महाराष्ट्र आणि परदेशात असणाऱ्याही सिंधुदुर्ग किंबहुना कोकणवासियांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या आई श्री भराडी देवीच्या जत्रेची यंदाची तारीख देवीच्या कौला नुसार…

Read More | पुढे वाचा

Maghi Ganesh Jayanti 2023 / गणेश जयंती २०२३: गणेश जयंतीला आहेत ३ शुभ योग, जाणून घ्या कधी आहे तिथी आणि शुभ वेळ

ganesh-mandir-janavali

गणेश जयंतीचे महत्त्व : गणेश जयंती, ज्याला माघ शुक्ल गणेश जयंती असेही म्हणतात, हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा विशेष दिवस बुद्धीची देवता गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो. माघ शुक्ल गणेश जयंती याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी, माघी गणेश जयंती आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते, जी ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान येते. आम्ही शुभ प्रसंग साजरे करण्याच्या तयारीत असताना, गणेश जयंती २०२३ ची तारीख,…

Read More | पुढे वाचा

Makar Sankranti 2023 Date: 14th or 15th January

makar_sankrant-2023

मकर संक्रांती २०२३ तारीख: १४ कि १५ जानेवारी, जाणून घ्या कोणत्या दिवशी साजरी होणार आहे मकर संक्रांती मकर संक्रांती २०२३ तारीख: देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण, पोंगल, खिचडी इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच येत असली तरी यंदा तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी १४ जानेवारी तर कोणी १५ जानेवारीला मकर संक्रांतीची तारीख सांगत आहेत. जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. उत्तरायण, पोंगल, खिचडी इत्यादी देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती अनेक नावांनी ओळखली जाते. मकर संक्रांत दरवर्षी १४…

Read More | पुढे वाचा

Educational / शैक्षणिक

janvli-shala-no-1

जानवली गाव हे शिक्षणाच्या बाबतीत अव्वल, मुळात सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच शिक्षण क्षेत्रात पुढेच असल्याने दर वर्षी जास्तीत जास्त मुलं मेरिट मध्ये येऊन कोकणचा मान उंचावत असतात. जानवली गावात देखील मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी दर वर्षी जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळातर्फे अनेक थोरामोठयांच्या सहकार्याने बक्षिसे दिली जातात व मुलांचे मनोधेर्य वाढविले जाते. जानवली गावात अनेक शाळा व विद्यालये आहेत जानवली शाळा नंबर १ हि सर्वात जुनी व मध्यवर्ती शाळा असून मुबंई गोवा महामार्गावर आहे. या शाळेत शिकलेले कित्येक विध्यार्थी आज ठिकठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वावर मोठे झाले आहेत त्यांनी आपल्यासोबत आपल्या शाळेचे नाव देखील…

Read More | पुढे वाचा

Temples / मंदिरे

devi-pavnai-temple

जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…

Read More | पुढे वाचा

Lingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर

lingeshwar-mandir

देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे

Read More | पुढे वाचा

जानवली देवाचे वार्षिक २०२२

Venue Vaingwadewadi 2022

जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा हि आजूबाजूचा पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई ते गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात हि बऱ्याच अंशी परिचित असून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. जानवली गावात देवाच्या वार्षिकाला सुरुवात एकादशीला होते विविध स्थळांवर देवांचे ग्रामस्थांसहित भेट देऊन तेथील महाप्रसादाची व्यवस्था स्थानिकांमार्फत केली जाते व उपस्थित सर्व भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेता येतो.

Read More | पुढे वाचा