सिंधुदुर्गातल्या मातीत अनेक साहित्यिक जन्माला आले आहेत…. संपूर्ण जगाला या मातीने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. लाल मातीतील हे कलावंत प्रतिभावान आहेतच. माती पासून दूर असूनही त्यांनी या मातीशी असलेली नाळ कधीच न तोडता सातत्याने लिखित साहित्याचे जतन आणि संवर्धन आपल्या कलाकृतीतून साकारले आहे.. विविध शाळांना या साहित्यकृतीची जाणीव व्हावी. साहित्यातील महत्त्वाच्या पैलूंची जडणघडण शालेय जीवनात व विद्यार्थी दशेत व्हावी याकरिता जानवली गावातील कवी श्री सत्यवान सहदेव साटम यांनी लिहिलेल्या कवितांचा ग्रंथ… नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ प्रशालेस भेटरुपी देण्यात आला…… यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री विनोद नारायण मेस्त्री…
Read More | पुढे वाचाCategory: Literature | साहित्य
Explore the world of Marathi literature with our blog. From classic works to contemporary authors, discover the best in Marathi literature.
आमच्या ब्लॉगद्वारे मराठी साहित्याचे जग जाणून घ्या. उत्कृष्ट कलाकृतींपासून ते समकालीन लेखकांपर्यंत, मराठी साहित्यातील सर्वोत्तम गोष्टी शोधा.
जीवेत शरद: शतम् शतम् जानवली गावातील नवोदित कवी सत्यवान सहदेव साटम | Jivet Sharad: Shatam Shatam Janavali village rising poet Satyawan Sahadeva Satam
जानवली गावातील नवोदित कवी म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण करण्यात यथायोग्य प्रयत्नशील असलेले सत्यवान सहदेव साटम यांचा आज वाढदिवस त्यानिमीत्ताने त्यांच्या या कविता अथवा काव्य लेखन या क्षेत्रात एक दिशा मिळाली ती सिंधुदुर्गातील नवोदित कवींचा “सिंधुदुर्गची नवी कविता” हा काव्यग्रंथ २३ जूनला मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. रणधीर शिंदे व संमेलनाचे प्रमुख पाहुणे समीक्षक प्रा. दत्ता घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत या संग्रहाचे प्रकाशन झालेले आहे. ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक…
Read More | पुढे वाचासत्यवान सहदेव साटम यांच्यातर्फे “सिंधुदुर्गची नवी कविता” कविता संग्रह भेट म्हणून देण्यात आला | A collection of poems “Sindhudurgchi Navi Kavita” was gifted by Satyawan Sahdev Satam
दिनांक २६ जुन २०२४ रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५० वी जयंती विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवली येथे साजरी करण्यात आली होती.तसेच याच दिवशी योगायोगाने श्री. सत्यवान सहदेव साटम यांचाही वाढदिवस होता श्री. सत्यवान सहदेव साटम व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव कवी एकत्र येऊन अति उत्तम/उत्कृष्ट कवितांचं लिखाण करून या सर्व कविता एकत्र करून श्री अजय कांडर नामांकित कवी यांच्या संकल्पनेतून कविता संग्रह तयार केला आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे.कांबळे यांच्याकडे कविता संग्रह भेट स्वरुपात देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शिक्षक वर्ग.💐💐💐💐💐 विद्यामंदिर कणकवली प्राथमिक विभागाला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॓सिंधुदुर्गची…
Read More | पुढे वाचामराठी भाषा गौरव दिन साजरा करणे: मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा सन्मान करणे | Celebrating Marathi Language Day 27th February
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी अथवा जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील थोर कवी कुसुमाग्रजांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे मराठी भाषा परिपूर्ण आणि जगात अतिशय लोकप्रिय भाषा आहे. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस, जन्मोत्सव म्हणून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३…
Read More | पुढे वाचाMarathi Athava Divas A Supernatural Activity | मराठी आठव दिवस एक अलौकिक उपक्रम
मराठी आठव दिवस या उपक्रमाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी दामोदर हॉल परळ येथे या कार्यक्रमासाठी मा. रजनीश राणे जानवली घरटन वाडी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. सत्यवान सहदेव साटम जानवली गावठण वाडी, जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळ तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आणि या निमित्ताने समस्त जानवलीकरांनी एकत्र येण्यासाठी चक्क निव्वळ १ रुपयात जानवली ग्रामस्थ हित वर्धक मंडळ आयोजित “संगीत संत तुकाराम” या संगीत नाटकाचे आयोजन देखील केले. मराठी आठव दिवसच्या या अभिनव उपक्रम आणि अविस्मरणीय अशा कार्यक्रमास बहुतांश जानवली…
Read More | पुढे वाचाShivrajyabhishek Din 2023: Celebrating the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj | शिवराज्याभिषेक दिन २०२३: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा
शिवराज्याभिषेक दिन हा महान मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक शुभ दिवस आहे. भारतातील मराठा साम्राज्याची स्थापना झाल्यामुळे या घटनेला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. २०२३ मध्ये ३५० वा शिवराज्याभिषेक दिन भव्यतेने साजरा होताना ठीक ठिकाणी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते, या निमित्ताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असंख्य शिवभक्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या या जाणत्या राजाला मानवंदना देऊन नतमस्तक होतात. १९ फेब्रुवारी १६३० आई शिवाई देवीची कृपा झाली आणि अखंड महाराष्ट्राचा उद्धार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर…
Read More | पुढे वाचाSambhaji Maharaj Jayanti | संभाजी महाराज जयंती: महान मराठा योद्ध्याच्या योगदानाचा सन्मान
भारत हा समृद्ध इतिहास आणि संस्कृती असलेला देश आहे. हे असंख्य महान योद्धांचे घर आहे ज्यांनी देशाच्या वारशासाठी अगणित मार्गांनी योगदान दिले आहे. असाच एक महायोद्धा म्हणजे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज. दरवर्षी, १४ मे रोजी भारतातच नव्हे तर जगभरात संभाजी महाराजांची जयंती साजरी करतात आणि त्यांच्या स्मृती आणि मराठा साम्राज्यातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करतात आठवण करतात. संभाजी महाराजांचा जन्म १६५७ मध्ये शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. ते या जोडप्याचे जेष्ठ पुत्र होते आणि त्यांना मराठा गादीचा वारस म्हणून देखील गौरविण्यात आले…
Read More | पुढे वाचाHappy Mother’s Day | मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे स्थान ज्या परमेश्वराने मातेला मिळवून दिले ती माता, माऊली म्हणजेच आपली आई. वास्तविक पहाता मदर्स डे – फादर्स डे हि एक औपचारिकता असते आपल्या भावना प्रकट करण्याची किंवा लोकांपर्यंत जनमानसात पोहचविण्याची अन्यथा माता हे दैवत मानणाऱ्या आपल्या संस्कृती मध्ये येणार प्रत्येक दिवस हा मातृदिन किंवा पितृदिन असतो म्हणूनच आपण घरातून बाहेर पडताना मातापित्यांचे आशीर्वाद घेऊनच बाहेर पडतो आणि हेच जपणं आणि पुढेही चालू रहाणं हि आपली नैतिक जबाबदारी आहे. मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो जगभरातील मातांच्या अद्भुत आणि निःस्वार्थ योगदानाचा उत्सव…
Read More | पुढे वाचाRajnish Rane of Janavali, Ghartanwadi has been awarded the World Honour | जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव
जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव, जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे हे सामना या वृत्तपत्राचे वृत्त संपादक आहेत. ज्येष्ठ पत्रकार ही झाली त्यांची एक ओळख, पण त्यांची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे मराठी भाषा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून. स्वामीराज प्रकाशन या आपल्या संस्थेमार्फत ते दर महिन्याच्या २७ तारखेला ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम साजरा करतात. या उपक्रमाला एक वर्ष झाले. २७ मार्च २०२२ कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली. मग कणकवली, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे ,नाशिक, शिर्डी,कुडाळ, बेळगाव , नालासोपारा आदी ठिकाणी मराठीची दिंडी गेली. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि…
Read More | पुढे वाचाBabasaheb Ambedkar Jayanti 2023: Honoring the Iconic Social Reformer | बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३: प्रतिष्ठित समाजसुधारकाचा सन्मान
बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३: प्रतिष्ठित समाजसुधारकाचे जीवन आणि वारसा साजरा करणे. दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतात, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती, २० व्या शतकातील सर्वात प्रतिष्ठित समाजसुधारक आणि राजकीय नेत्यांपैकी एक. यावर्षी, बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३ रोजी, आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाचा आणि योगदानाचा सन्मान करू आणि त्यांच्या संघर्षातून आणि कर्तृत्वातून आपण शिकू शकणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर विचार करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १८९१ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला, बालपणी अत्यंत त्रास सहन करावा लागला तरीही, ते एक हुशार विद्यार्थी होते ज्यांनी आपल्या अभ्यासात…
Read More | पुढे वाचा