Babasaheb Ambedkar Jayanti 2023: Honoring the Iconic Social Reformer | बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३: प्रतिष्ठित समाजसुधारकाचा सन्मान

babasaheb-ambedkar-jayanti

बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३: प्रतिष्ठित समाजसुधारकाचे जीवन आणि वारसा साजरा करणे. दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतात, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती, २० व्या शतकातील सर्वात प्रतिष्ठित समाजसुधारक आणि राजकीय नेत्यांपैकी एक. यावर्षी, बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३ रोजी, आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाचा आणि योगदानाचा सन्मान करू आणि त्यांच्या संघर्षातून आणि कर्तृत्वातून आपण शिकू शकणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर विचार करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १८९१ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला, बालपणी अत्यंत त्रास सहन करावा लागला तरीही, ते एक हुशार विद्यार्थी होते ज्यांनी आपल्या अभ्यासात…

Read More | पुढे वाचा

Lost the tune | सूर हरपला…

sahadeo-sonu-satam

सूर हरपला…   १५ जुलै १९३२ साली जानवली गावठणवाडी येथे एक सूर जन्माला आला अर्थात सोनू – काशिबाई याना पुत्ररत्न प्राप्त झाले श्री लिगेश्वर पावणाईचे आशीर्वाद आणि देवी सरस्वतीचे कृपाशिर्वाद असलेल्या या नामदेव साटम (सहदेव सोनू साटम) यांच्या जीवनाचा प्रवास सुरु झाला. वडील मुंबई स्थित गवाळीया टॅंक विभागात मेताजी (मुनीमजी) म्हणून कार्यरत होते. परंतु एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आई काशिबाई सोबत व काका, काकी परिवारा सोबत वडिलोपार्जित शेती करत शालेय शिक्षणाची सुरवात झाली. अगदी लहान वयातच वडिलांच्या दुःखद निधनाने वडिलांचे छत्र हरपले आणि सुरु झाला आयष्याचा संघर्ष. पारंपरिक शेती करता करता…

Read More | पुढे वाचा

Modern Shravan (Satyawan) son | आधुनिक श्रावण ( सत्यवान) बाळ

satyawan-family

आपल्या वृद्ध अंध माता पित्याना कावडीने तीर्थक्षेत्री नेणारा सत्ययुगातील श्रावण बाळ असले किंव्हा अखिल विश्वाचा देव श्री हरी विठ्ठल दारात उभा असून ही माता पित्या ची सेवा पूर्ण होई पर्यंत विठ्ठला ला विठेवर उभा करून ठेवणाऱ्या पुंडलिकाची कथा असेल भावी पिढीला “आई वडिलांच्या सेवेत च ईश्वराची सेवा आहे” हा संदेश देऊन राहिली आहे. उदरी मुलाने जन्म घ्यावा म्हणून देवाला नवस करणारे, तीर्थयात्रा करणारे अनेक दाम्पत्य आपण पाहिली असतील,पोटाला चिमटा काढून मुलाने शिकून खुप खुप मोठे व्हावे म्हणून काबाडकष्ट करणारे आई वडील ही आपण पाहतो,आणि खरच मूल खूप खूप शिकतात ,…

Read More | पुढे वाचा

Majhi Malvani | माझी मालवणी

Satyawan Satam

मालवणी बोलीचो गोडवो ज्याका कळलो तो मालवणीकडेच वळता मराठी भाषा वळवूची तशी वळता पण मालवणीचो ज्याका गंध आसा त्याकाच ती कळता याक मात्र खरा हा आमचो मालवणी माणूस मुळातच प्रेमळ आणि लाजाळू दुसऱ्याची भाषा मोठेपणान बोलाक जाता आणि आपली भाषा बोलाची येळ ईली की मुग गिळान गप बसता चार लोक एकठय ईले कि त्यांचा एंडुगुंडु कान लावन ऐकता मात्र भावकीतलो कोणी जवळ ईलो तर त्याका ‘काय कसं हाय’ असा देशी भाषेत ईचारता ह्या सगळा आता थांबाक व्हया मालवणी माणसानू तुम्ही मालवणीतच बोलाक व्हया आमची माय मालवणी ह्या दाखवुकच व्हया ——-…

Read More | पुढे वाचा