दिनांक २६ जुन २०२४ रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची १५० वी जयंती विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवली येथे साजरी करण्यात आली होती.तसेच याच दिवशी योगायोगाने श्री. सत्यवान सहदेव साटम यांचाही वाढदिवस होता श्री. सत्यवान सहदेव साटम व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव कवी एकत्र येऊन अति उत्तम/उत्कृष्ट कवितांचं लिखाण करून या सर्व कविता एकत्र करून श्री अजय कांडर नामांकित कवी यांच्या संकल्पनेतून कविता संग्रह तयार केला आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे.कांबळे यांच्याकडे कविता संग्रह भेट स्वरुपात देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शिक्षक वर्ग.💐💐💐💐💐
विद्यामंदिर कणकवली प्राथमिक विभागाला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॓सिंधुदुर्गची नवी कविता ग्रंथ भेट
देताना सत्यवान साटम आणि तो स्विकारताना प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.श्वेता संजय करंबेळकर सोबत सहा.शिक्षीका सौ तनिष्का लोकरे , सौ.अंजली खुडकर,सौ.मंजिरी घवाळी,सौ. प्राची सावंत,सौ.दिपाली नौकुडकर, सौ.रिया शिरकर, सौ.आश्विनी जयकर,सौ.आश्विनी गोर,सौ.श्रध्दा वालावलकर व सहा.शिक्षक श्री.स्वप्नील हरकुळकर