Mann nahi ho kamjor | मन नाही हो कमजोर

meditation

हात-पाय जरी
असले अपंग
मन नाही हो
कमजोर
कामावरची निष्ठा
देई मला बळ
बुध्दीचा
करुन वापर
सहज करतो मी
नय्या पार
कुणाच्या निंदेचा
नाही पडत,
मजवर असर
माझा मी खंबीर
एकदा वाटलं
कसलं हे जिवन
हडहड करावं
ज्यानत्यानं
मग मनानं
विचार केला
मी नाही हा
जनच खरा अपंग

——- सत्यवान साटम

गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.
 फेसबुक लिंक

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments